MU आयडॉलच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
Mumbai University Admission 2021
IDOL Admission 2021-22
Mumbai University Admission 2021 : The online admission process for Idol’s academic year 2021-22 has been extended. This is an extension for the July session. In the final round, students will be able to apply for admission till December 10, 2021. Further details are as follows:-
आयडॉलच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सत्रातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे. जुलै सत्रासाठी हि अंतिम मुदतवाढ आहे. अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना १० डिसेंबर २०२१ पर्यंत प्रवेशाचे अर्ज भरता येतील. तसेच यूजीसीने आयडॉलच्या आणखी तीन अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
यूजीसीची तीन अभ्यासक्रमास मान्यता
The UGC had earlier approved 17 Idol courses. UGC has approved three more courses namely BCom Accounting and Finance, MSc Mathematics and MSc IT. Due to this, UGC has approved 20 courses of Idol this year. For the first time, UGC has approved a new course, BCom Accounting and Finance. This course is very popular among the students. This course will be conducted remotely for the first time in session mode.
प्रवेश शुल्कात २० ते ३५% सवलत
या शैक्षणिक वर्षात कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठाने अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात २० ते ३५% सवलत दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात आयडॉलने कमीत कमी ८६० व जास्तीत जास्त ४५२० रुपयापर्यंत सवलत दिली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रवेश शुल्कात सवलत दिल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.
ही मुदतवाढ बीए, बी.कॉम, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्पुटर सायन्स, एमए (मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र,राज्यशास्त्र ), एमए शिक्षणशास्त्र , एमए भूगोल, एम.कॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स व व्यवस्थापनाचा पीजी डीएफएम या अभ्यासक्रमासाठी झाली आहे. जुलै सत्रासाठी हि अंतिम मुदतवाढ असून विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ.प्रकाश महानवर यांनी केले आहे.
MU PG Courses Admission Schedule
Admission schedule for PG courses of Mumbai University has been announced. Candidates who wish to be admitted for these courses can register by visiting the official website of the University at uom-admissions.mu.ac.in. Further details are as follows:-
मुंबई विद्यापीठाच्या पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ज्या उमेदवारांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायची इच्छा आहे, ते uom-admissions.mu.ac.in या विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. विद्यापीठाने या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ ऑगस्ट २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू होऊन ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत संपणार आहे. १५ सप्टेंबर २०२१ पासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होतील.
मुंबई विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहे. यात एम.कॉम, एम.एससी., एम.ए. अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
MU PG Courses Admission Schedule
- ऑनलाइन नोंदणी आणि अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे – १२ ऑगस्ट २०२१ ते २६ ऑगस्ट (सायंकाळी ५ पर्यंत)
- ऑनलाइन कागदपत्र पडताळणी – २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ (सकाळी ११ वाजेपर्यंत)
- तात्पुरती गुणवत्ता यादी – ३० ऑगस्ट २०२१ (सायंकाळी ६ पर्यंत)
- विद्यार्थ्यांचे तक्रार निवारण – ३१ ऑगस्ट २०२१
- अंतिम गुणवत्ता यादी – २ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ६ पर्यंत)
- ऑनलाइन शुल्क भरणे – ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१
IDOL January Semester Admissions 2021
Mumbai University Admission 2021 : IDOL January Semester Admissions 2021: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (IDOL) जानेवारी सत्राच्या (January Semester) प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जानेवारी सत्राचे प्रवेश १९ जानेवारीपासून सुरू झाले असून, आजपर्यंत जानेवारी सत्रात २,५७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या जानेवारी सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्ष २०२० मध्ये मुंबई विद्यापीठास जानेवारी सत्राच्या प्रवेशास मान्यता देण्यात आली होती. यानुसार २०२० च्या जानेवारी सत्रात प्रथमच ९०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२१ च्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू असून, १७ फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या वेबसाइटवरून प्रवेश घ्यावा.
सोर्स : म. टा.
Mumbai University Admission 2020 – 2021 : Mumbai University online admission process has started. For online admission of all the courses and for more information visit the available website. – मुंबई विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आलेली आहे. सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी उपलब्ध संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्याने संकेतस्थळावर नवीन नोंदणी करावी. प्रवेशासंदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Mumbai University Admission 2020 – 2021 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3ePAZDM |
Table of Contents
बारावीला जिल्हा बदलून प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रक्रिया कशी करावी