मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०१९
Mumbai Port Trust Vacancies 2019
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे वरिष्ठ उपव्यवस्थापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ उपव्यवस्थापक
- पदसंख्या – १ पद
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
- नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४२ वर्षापेक्षा जस्त नसावे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट भवन, दुसरा माळा, शुर्जी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App