मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; अर्ज सुरु! | Mumbai Port Trust Bharti 2022

Mumbai Port Trust Bharti 2022

Mumbai Port Trust Bharti 2022

Mumbai Port Trust Bharti 2022 : Mumbai Port Trust is going to recruit new vacant posts of Sr. Deputy Secretary. Interested and eligible candidates can apply for the applications before the 24th of November 2022. Further details are as follows:-

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे वरिष्ठ उपसचिव पदाच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वरिष्ठ उपसचिव
 • पदसंख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • वयोमर्यादा – 42 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
 • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 नोव्हेंबर 2022
 • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख09 डिसेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

Educational Qualification For Mumbai Port Trust Recruitment 2022  

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ उपसचिव Essential Qualification:

(1) A degree from a recognised university

(2) Twelve vears experience in executive cadre in the field of General Administration. Personnel Industrial Relations etc. in an Industrial Commercial Govt. Undertaking.

Desirable Qualification:

Post Graduate degree/diploma in Personnel Management Industrial Relations Social Work/Labour Welfare or allied subjects or degree in Law from a recognised University Institution

Salary Details For Mumbai Port Trust Jobs 2022  

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ उपसचिव Rs. 16000-400-20800/–

How To Apply For Mumbai Port Trust Vacancy 2022 

 • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • वरील पदांकरीता अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे.
 • उमेदवारांना अर्जाची प्रत वरील दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
 • अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
 • अर्ज तारखे अगोदर पाठवावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mumbai Port Trust Application 2022 | www.mumbaiport.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/6NlApTL
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/8NlPkaf

Mumbai Port Trust Bharti 2022 

Mumbai Port Trust Bharti 2022: Mumbai Port Trust is inviting online applications for the various 08 posts. Interested and eligible candidates can submit their applications before the 9th of November 2022. Further details are as follows:-

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, रिअल इस्टेट एक्सपर्ट, क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट, प्रोक्युरमेंट एक्सपर्ट, फायनान्स एक्सपर्ट, प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, रिअल इस्टेट एक्सपर्ट, क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट, प्रोक्युरमेंट एक्सपर्ट, फायनान्स एक्सपर्ट, प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
 • पदसंख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • वयोमर्यादा
  • प्रोजेक्ट मॅनेजर – 65 वर्षे
  • बिझनेस मॅनेजर – 65 वर्षे
  • रिअल इस्टेट एक्सपर्ट – 65 वर्षे
  • क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट – 65 वर्षे
  • प्रोक्युरमेंट एक्सपर्ट – 65 वर्षे
  • फायनान्स एक्सपर्ट – 65 वर्षे
  • प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह – 50 वर्षे
  • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – 50 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

Mumbai Port Trust Vacnacy 2022 

Mumbai Port Trust Bharti 2022

Educational Qualification For Mumbai Port Trust Application 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट मॅनेजर B.E. or B. Tech. (Civil) from a recognized University
बिझनेस मॅनेजर Degree from a recognized University. MBA is preferable
रिअल इस्टेट एक्सपर्ट Degree from a recognized University. MBA will be preferable
क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट B.E. or B. Tech. (Civil) from a recognized. University. MBA will be preferable.
प्रोक्युरमेंट एक्सपर्ट B.E. or B. Tech. (Civil) from a recognized University
फायनान्स एक्सपर्ट  Graduate in Commerce.
प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह  B.E./B. Tech (Civil) from recognized University. MBA would be preferable
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह  MBA in Marketing from recognized University

Salary Details For Mumbai Port Trust Vacancy 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रोजेक्ट मॅनेजर Rs. 1,00,000 + Conveyance of Rs. 35,000 per month
बिझनेस मॅनेजर Rs. 1,00,000 + Conveyance of Rs. 35,000 per month
रिअल इस्टेट एक्सपर्ट Rs. 1,00,000 + Conveyance of Rs. 35,000 per month
क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट Rs. 90,000 + Conveyance of Rs. 35,000 per month
प्रोक्युरमेंट एक्सपर्ट Rs. 90,000 + Conveyance of Rs. 25,000 per month
फायनान्स एक्सपर्ट  Rs. 60,000 + Conveyance of Rs. 15,000 per month
प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह  Rs. 80,000 per month
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह  Rs. 80,000 per month

How To Apply For Mumbai Port Trust Jobs 2022

 • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • वरील पदांकरीता अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अहोद्र सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai Port Trust Recruitment – Mode of Selection :

 • Depending upon the response, the Administration reserves the right to restrict the number of candidates to be called for written examination/interview.
 • This is only a contractual assignment and MbPA will not provide for regularization or permanency etc.
 • Self- attested copies of documents/ certificates relating to Age/ Qualification etc. will have to be submitted along with the application and candidates shall produce the original certificates(s) for verification at the time of interview
 • No TA/DA will be paid for appearing in written examination/ interview, if called.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mumbaiport.gov.in Recruitment 2022

📑PDF जाहिरात
https://bit.ly/3yAwiZq
✅ अधिकृत वेबसाईट 
www.mumbaiport.gov.in

Mumbai Port Trust Bharti 2022

Mumbai Port Trust Bharti 2022 : Mumbai Port Trust is inviting online applications for the 08 vacant posts. Interested and eligible candidates can submit their applications before the 31st of October 2022. Further details are as follows:-

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे सल्लागार (हिंदी), उप सचिव पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – सल्लागार (हिंदी), उप सचिव
 • पदसंख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा
  • सल्लागार (हिंदी) – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 •  अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदर भवन, एस.व्ही.मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई- 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑक्टोबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in

Educational Qualification For Mumbai Port Trust Recruitment 2022 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार (हिंदी) Read Complete Details
उप सचिव A Degree from a recognized University

Salary Details For Mumbai Port Trust Application 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
सल्लागार (हिंदी) Rs. 35,000/-
उप सचिव Rs. 13000-350-18250/-

How To Apply For Mumbai Port Trust Jobs 2022 

 • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.
 • उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.mumbaiport.gov.in तपासण्याचा सल्ला दिला जातो.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.mumbaiport.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात (सल्लागार (हिंदी)
https://bit.ly/3fxTLnJ
📑 PDF जाहिरात (उप. सचिव)
https://bit.ly/3fn4y3M
✅ अधिकृत वेबसाईट
www.mumbaiport.gov.in

 

Introduction

Mumbai Port has long been the principal gateway to India and has played a pivotal role in the development of the national economy, trade & commerce and prosperity of Mumbai city in particular. The port has achieved this position through continuous endeavor to serve the changing needs of maritime trade. Though traditionally designed to handle general cargo, over the years, the port has adapted to changing shipping trends and cargo packaging from break bulk to unitisation / palletisation and containerisation. Besides, it has also developed specialised berths for handling POL and chemicals. For decades, Mumbai Port was India’s premier port. Even today, with the development of other ports, it caters to 8.61 percent of the country’s sea-borne trade handled by Major Ports of the country in terms of volume. It caters to 16.07 percent of POL Traffic handled by Major Ports.

Having weathered and survived many a changes in maritime trade in its long history, Mumbai Port is today facing challenges posed by competition from adjoining ports and private ports, changing traffic patterns, inherent physical constraints and continuing labour intensive operations, etc. However, Mumbai Port is taking various measures to render cost effective and quality services to the trade.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
 1. Z says

  Latest Recruitment

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड