Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई पोलीस भरती २०२०

Mumbai Police Bharti 2020

पोलीस आयुक्त, मुंबई येथे विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी
  • पद संख्या – २९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, मुंबई, D. N. रोड, क्रॉफर्ड मार्केट समोर, मुंबई – ४००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
विधी अधिकारी २८
सेवानिवृत्त अधिकारी ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – अर्ज नमुना १

PDF जाहिरात – अर्ज नमुना २

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड