मुंबई महानगर पालिकेत ८७४ लिपिक पदभरती

Mumbai Mahanagar Palika Bharti 2020

BMC Bharti 2020८७४ लिपिक पदभरती – BMC Recruitment 2020 is today declared by Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) for the posts Clerk. This Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2020 is conducted for a total of 874 Posts of Clerk under BMC Bharti 2020. While applying for this MCGM Bharti. We have given you all the updates regarding Application Form Date, Eligibility Criteria, Selection Process, Educational Qualification, Age Limit, etc. regarding BMC Recruitment 2020. The important Links are also given for your reference.

कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या भरतीच्या पुढील येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी गुगल प्ले स्टोर वरून आपल्या मोबाईल वर महाभरतीची (MahaBharti App) अँप लगेच डाउनलोड करा.

लिपिक पदासाठी महा भरती

BMC Recruitment 2020 – MCGM Brihanmumbai Bharti 2020 – The Recruitment process under MCGM will begin soon for 784 vacancies of Clerk Post. More updates about this bharti are published here. All the details about this are given below.

BMC Recruitment 2020
BMC Recruitment 2020 Details

 

पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मुंबई मध्ये सध्या सुरु असलेल्या विविध भरतीबद्दल माहिती देणारी लिंक :
https://mahabharti.in/jobs-in%20mumbai/

या भरतीसाठी उमेदवारांची इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे. राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी ही परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. महाऑनलाइन ही सरकारी कंपनी भरती प्रक्रिया राबवणार असल्याने जाहिरातीद्वारे निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच  महाराष्ट्रातील सर्व जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरती ला रोज भेट द्या.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 Details

Department Name
Brihanmumbai Municipal Corporation (BMC)
Recruitment Name
BMC Bharti 2020
Name of PostsClerk Posts
Total Vacancies874 Posts
Pay Scale
Details Will available Soon
Age Limit18 to 38 Years
Application ModeOnline Through MahaOnline Portal
Official Websitemcgm.gov.in 

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

3 Comments
 1. विशाल गायकवाड says

  सरकारी नोकरी पाहिजे आहे. मी खूप प्रयत्न करत आहे नोकरी साठी. सरकारी नोकरी चे मेळावे असतील तर कळवावे मला.

  1. MahaBharti says

   कृपया https://mahabharti.in/rojgar-melave/

   या लिंक वर नियमित भेट देत जा, येथे रोजगार मेळावे प्रसिद्ध होत असतात…

   धन्यवाद…

 2. Dipalee says

  Bharati kadhi ahe tarikh kay ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप