मुंबई मध्य रेल्वे भरती २०२०

Mumbai Central Railway Bharti 2020

रेल्वे रिक्रूटमेंट सेल अंतर्गत मध्य रेल्वे मुंबई येथे ज्युनियर क्लर्क, सीनियर क्लर्क पदांच्या एकूण २५१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – ज्युनियर क्लर्क, सीनियर क्लर्क
  • पद संख्या – २५१ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप