मुंबई आर्मी भरती मेळावा २०१९

Mumbai Army Recruitment Rally 2019

भारतीय सैन्य दलातील बारावी पास झालेलयांसाठी सुवर्ण संधी. सैन्य दलात विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत आहे.

भारतीय सैन्य भरती कार्यालय मुंबई येथे सैनिक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१९ आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १३ डिसेंबर २०१९ ते २३ डिसेंबर २०१९ रोजी मेळ्याव्याकरिता उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – सैनिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • मेळाव्याचा पत्ता – माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा – ठाणे
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१९
  • मेळाव्याची तारीख – १३ डिसेंबर २०१९ ते २३ डिसेंबर २०१९
  • प्रवेश पत्र- २८ नोवॅम्बर, २०१९ ते १२ डिसेंबर २०१९ पर्यंत

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   नोंदणी करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Pradeep pawar says

    MSRTC BHARTI KHADE AHE

  2. Komal patil says

    There is not specify for ladies, can ladies fill form ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड