योजनादूतला मुदतवाढ! 50 हजार तरुणांना नोकरीची संधी! पात्रता, कागदपत्रे, कामे, निवड प्रक्रिया! । Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024: लाडकी बहीण, युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारची अजून एक भन्नाट योजना !!! महाराष्ट्र सरकारकडून 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज 7 सप्टेंबर 2024  ते 17  सप्टेंबर 2024  पर्यंत भरता येणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्रात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन सरकारी योजनांचाप्रचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रत्येकाला दर महिन्याला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.

राज्यात 50 हजार योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दारोदारी जाऊन सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी या योजनादुतांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. प्रत्येकाला 10 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.

CM Yojana Doot Application Form

CM Yojana Doot Application Form

18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार – Eligibility Criteria For Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका योजनादुताची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येच्या मागे एक योजनादूत अशा प्रकारे 50 हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 ते 35 वयोगटातील पदवीधर उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Eligibility criteria:

  • Age between 18-35 years as of 01/01/2024
  • Resident of Maharashtra
  • Education- Bachelors pass
  • Aadhar Card

कशी असणार निवड प्रक्रिया? Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Selection Process

महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून “मुख्यमंत्री योजनादूत” (Mukhyamantri Yojana Doot) कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. दरम्यान, यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात सदरील उमेदवाराची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात तारीख अद्याप निश्चित झाली नाही. प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mukhyamantri Yojanadoot Application 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/9Cfd1
📑 ऑनलाईन अर्ज
https://shorturl.at/YTJJx
✅ अधिकृत वेबसाईट
mahayojanadoot.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड