MUHS नाशिक भरती परीक्षा नवीन अपडेटेड वेळापत्रक प्रकाशित ! MUHS nashik bharti Exam timetable 2023
MUHS Nashik bharti Exam timetable 2023
MUHS Nashik Bharti Interview timetable 2023
MUHS nashik bharti Exam timetable 2023: As per the said schedule all the interested eligible candidates are required to appear for the physical interview at “Dongaonkar Hall” 1st Floor, Main Building of Maharashtra University of Health Sciences.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MUHS Nashik bharti Exam timetable 2022- संदर्भाकीत विषय व कार्यालयीन परिपत्रक क्र. १ व २ अन्वये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक २५/०७/२०२२ रोजी विद्यापीठाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरात क्रं.०९/२०२२ चे लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.
तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर वेळापत्रकातील काही पदांच्या परीक्षेच्या वेळेमध्ये अंशतः बदल करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सुधारीत वेळापत्रक सोबत जोडले आहे. तरी कृपया सर्व संबंधितांनी सदर बदलाबाबतची योग्य ती नोंद घ्यावी.
तसेच संदर्भाकित क्र. ३ च्या अधिसूचनेतील मुद्दा क्र. ५ अन्वये, ज्या उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी फोटो व स्वाक्षरी अपलोड केलेली नव्हती अशा उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील असे नमूद केलेले आहे. तथापि, या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, ज्यांनी फोटो व स्वाक्षरी अपलोड केलेली नाही अशा उमेदवारांनी प्रवेशपत्रावर (Hall Ticket ) फोटो चिकटवून व ज्यांनी फोटो व स्वाक्षरी अपलोड केलेली आहे अशा उमेदवारांनी सुध्दा म्हणजे सर्व उमेदवारांनी राजपत्रित अधिकारी (वर्ग-१ व वर्ग-२) यांचेकडून प्रवेशपत्रावरील फोटोवर स्वाक्षरी व शिक्का घ्यावा. याद्वारे अशा उमेदवारांची लेखी परीक्षेस बसण्यासाठीची उमेदवारी ग्राहय समजण्यात येईल.