Summer Internship programme 2026, check schedule, eligibility, stipend, all details – Hello Friends, A good News For you! The Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik has announced the online admission process for its Summer Internship Program (MUHS SIP) 2026, inviting applications from undergraduate health science students up to the third year including MBBS, BDS, AYUSH and nursing students. As per the official notification, the application window has opened from April 6 and will remain active till April 20, 2026, offering eligible students an opportunity to gain hands-on training across various enrolled SIP centres during the summer vacation period.
मित्रांनो, एक महत्वाची माहिती, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठामार्फत समर इंटर्नशिप प्रोग्रॅमची (MUHS Nashik SIP 2026) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना वीस एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाचे विद्यार्थी वगळून, उर्वरित तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या उपक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी सात मे रोजी जाहीर केली जाणार आहे. आठ मेपर्यंत यावर आक्षेप नोंदविता येणार असून, अकरा मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. १८ मे रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या एसआयपी केंद्रांची यादी जाहीर केली जाणार असून, २० ते २६ मे दरम्यान विद्यार्थ्यांना त्या-त्या सेंटरवर रुजू व्हावे लागणार आहे. यंदा विद्यापीठामार्फत देशभरातील १२८ केंद्रांशी करार करण्यात आला आहे. यामध्ये १ हजार ३०८ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. या अंतर्गत विद्यार्थाना स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. पूर्ण माहिती आणि लिंक खाली दिली आहे.

करोना कालावधीमध्ये आंतरविद्याशाखीय ज्ञानाचे महत्त्व सर्वांनाच पटले. आपल्या क्षेत्रातील ज्ञानासोबतच आरोग्यशास्त्राच्या अन्य शाखा, संबंधित तंत्रज्ञान, प्रक्रिया यांची माहितीही विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून आरोग्य विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू डॉ. माधुरी कनिटकर यांनी तीन वर्षांपूर्वी ‘एसआयपी’ हा उप्रकम सुरू केला. या अंतर्गत आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी आंतरवासीयतेतून कौशल्यवृद्धीची संधी दिली जाते. तसेच त्यांना विद्यावेतनही दिले जाते. विद्यापीठाने गेल्या वर्षापासून इंटर्नशिपनंतर या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उपक्रमातील सहभागी केंद्रांसाठी विद्यापीठामार्फत कार्यशाळाही घेतली गेली होती.
STIPEND:
Each Allotted candidate shall be awarded a weekly stipend of ₹2500/ week (maximum up to Four weeks) or as may be decided by MUHS from time to time.
ELIGIBILITY CRITERIA:
Normally, the eligibility criteria for SIP shall be as per the requirement of concerned learning goal of SIP and shall be as decided by the MUHS from time to time.
Candidates up to 3rd year ongoing who are currently admitted in under graduate Health Science Curriculum (MBBS / BDS / BAMS / BHMS / BUMS / BPTH / BSC. Nursing / BOTH / BNYS / BPMT/B.A.S.L.P/BPO/BSC (HLS) in a college affiliated to MUHS, Nashik.
| Sr. No. | List of Documents to be uploaded / filled in while Submitting the Online application form |
| 1 | Mark list (s) of qualifying examination HSC 12th Standard is mandatory (reflecting percentage of marks obtained out of total marks calculation) 12th /HSC Percentage OR Cumulative Grade Point Average (CGPA) (Candidate shall have to fill the prospective percentage after conversion equivalent percentage of marks as per concerned examination body guidelines (as applicable) will be converted in to 10 Marks. |
| 2 | It shall be mandatory for the Candidate to submit Statement of Purpose for any one of the leaning goal opted by the candidate, while submitting online application form. It will carry 03 Marks weightage. Which shall be evaluated by the University and candidate shall awarded a proportionate mark(s) (either :1 or 2 or 3) on the basis of statement of purpose submitted by candidate. |
| 3 | No Objection Certificate (NOC) from the college / institute, where the applicant candidate currently studying, in the format prescribed by the University as (ANNEXURE – A) If many students are applying for SIP from one college, then such college may issue single NOC letter containing LIST of such applicant students. |
| 4 | Need to print the copy of Undertaking in the format prescribed by the University (ANNEXURE – C) and fill the information and mandatory to upload the same. |
| 5 | Need to submit Certificate if the candidate is from below poverty line (BPL) family, such Candidates willing to get exemptions of Rs. 500/- processing fees shall have to submit the certificate in that respect from the concerned authority. |
To View the Provisional list of SIP Centre(s) with learning goal and intake capacity, click here: https://medicaldialogues.in/pdf_upload/2026/04/07/website2-centre-learning-report-801775477931329-340094.pdf
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















