MUHS उन्हाळी सत्र 2022 दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखा जाहीर!!
MUHS Exams 2022
MUHS UG PG Summer Semester Exam Second Phase
MUHS Exams 2022: (MUHS) Summer Session 2022 Second Phase exam dates has announced. University of Health Sciences (MUHS) Summer Session 2022 Second Phase examination will conduct from the 15th of July 2022 to the 4th of August 2022. Further details are as follows:-
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १५ जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान होणार आहेत. पहिल्या टप्प्यात उन्हाळी सत्राच्या पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा १८ मे ते २४ जूनदरम्यान घेण्यात आल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र – २०२२ अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व वर्षांच्या तसेच वैद्यकीय विद्याशाखेच्या अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाच्या परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
- या परीक्षा १५ जुलैपासून घेण्यात येणार आहेत.
- विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बी.एस्सी, फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
- तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात डॉक्टर ऑफ मेडिसिन (डीएम), एमडीएस, डिप्लोमा डेंटिस्ट्री, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेद, एमएस्सी. नर्सिग, फिजिओथेरपी व एमएस्सीतील विविध विषयांचा समावेश आहे.
- या परीक्षांसाठी ५८ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांबाबतची माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- परीक्षेसंबंधी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
चार ऑगस्टपर्यंत परीक्षा
दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १५ जुलै ते चार ऑगस्टदरम्यान होणार आहेत. पहिल्या टप्प्यात उन्हाळी सत्राच्या पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा १८ मे ते २४ जूनदरम्यान घेण्यात आल्या आहेत.
MUHS Summer Session Exam Dates
MUHS Exams 2022 : In State Maharashtra University Of Health Sciences, Examination Will Be Held From July 15th. For more details visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (Maharashtra University of Health Sciences) उन्हाळी सत्र २०२२ परीक्षांचे आयोजन दोन टप्यांमध्ये केले आहे. याअंतर्गत दुसऱ्या टप्यातील परीक्षांना १ जुलैपासून सुरुवात होणार होती. मात्र विद्यापीठातर्फे परीक्षेचे पुनर्नियोजन केले असून, सुधारीत वेळापत्रकानुसार राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर १५ जुलैपासून परीक्षा घेतली जाणार आहे.
- आरोग्य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्या स्वाक्षरीचे पत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.
- या परिपत्रकात परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले असल्याचे नमूद केले आहे.
- पदवी व पदव्युत्तर पदवी अशा दोन्ही अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.
- पदवी अभ्यासक्रमांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बी.एस्सी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आदी शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात डॉक्टर ऑफ मेडिसिन (डीएम), एमडीएस, डिप्लोमा डेटिस्ट्री, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.एस्सी. नर्सिंग, फिजिओथेरेपी व एम.ए्सी.तील विविध विषयांचा समावेश आहे.
- याशिवाय विद्यापीठ स्तरावरील विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षा या सुधारीत वेळापत्रकानुसार होतील.
असे आहेत बदल…
यापूर्वीच्या नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १ ते २१ जुलै या दरम्यान पार पडणार होत्या. परंतु आता सुधारीत वेळापत्रकानुसार या परीक्षांना १५ जुलैपासून सुरुवात होणार असून, ४ ऑगस्टपर्यंत या लेखी परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर पार पडतील. महाविद्यालयांनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेत विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन परिपत्रकात केले आहे.
MUHS Exams 2022
MUHS Exams 2022 : Examinations for medical students conducted by the Maharashtra University of Health Sciences have been postponed. The decision has been taken keeping in view the need for medical services of medical teachers and students of affiliated colleges of Maharashtra University of Health Sciences in case of the high prevalence of Omicron virus in the state. Further details are as follows:-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा (Medical PG Exams) आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ((Medical UG Exams) ) या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.
The decision has been taken keeping in view the need for medical services of medical teachers and students of affiliated colleges of Maharashtra University of Health Sciences in case of high prevalence of Omicron virus in the state. The decision was taken at a meeting chaired by Maharashtra University of Health Sciences Chancellor and Medical Education Minister Amit Vilasrao Deshmukh on Friday.
MUHS Winter Semester Exams 2021
MUHS Exams 2021 : According to the schedule announced by the University of Health, examinations for MD, MS, PG Diploma, DM, MCH, MSc Medical postgraduate and postgraduate diploma courses will start from November 20. Further details are as follows:-
आरोग्य विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २० नोव्हेंबरपासून एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, डीएम, एमसीएच, एमएससी मेडिकल या पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. याचसोबत एमबीबीएस जुन्या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी २०२१ सत्राच्या पुरवणी परीक्षांनाही सुरुवात होणार आहे. १७ जानेवारीपासून आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद डिप्लोमा, एमएससी नर्सिंग यासह अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षाांचे विद्यापीठाने आयोजन केले आहे.
Examinations for all degree courses have been organized since 31st January. Apart from this, the examinations of the courses implemented by the university will also start from 31st January. A detailed schedule of all these courses has been announced on the university’s website. All these examinations will be conducted offline at examination centers across the state.
MUHS Special Exam 2021 Details
MUHS Exams 2021 : The special examination of the University of Health Sciences will start from July 30. This exam is being held for the students who could not appear for the Winter 2020 exam. This includes the first, second and third-year examinations of all health science courses except the MBBS first year examinations.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विशेष परीक्षा ३० जुलैपासून सुरू होणार आहे. हिवाळी २०२० परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होत आहे. एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षा वगळता आरोग्यशास्त्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. ही परीक्षा ३० जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत देण्यात आली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षा वगळता आरोग्यशास्त्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षाही होणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेबाबत सोशल माध्यमांतून जाहीर होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.
Medical UG Exam 2020 Details
MUHS Exams 2021 : The government has given great relief to the students appearing for medical examinations. If the RTPCR test is positive, those students will get a chance to retake the test. Further details are as follows:-
Medical UG Exam 2020: विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत (MUHS) घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा (Medical UG Exam 2020) येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी (Covid 19) पॉझिटिव्ह निघाल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्या बद्दल तो प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नयेत अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
MUHS Medical Exam 2021
MUHS Exams 2021 : The examinations for the postgraduate medical course will start from August 16. Considering the situation of Kovid-19, the examination was postponed for some time for the safety of the students. This will give students a period of 45 days to prepare for the exam.
PG वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 16 ऑगस्टपासून. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाची उन्हाळी सत्र २०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित करण्यात आली होती. कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती.
विद्यापीठाची उन्हाळी सत्र २०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित करण्यात आली होती. कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना ४५ दिवसांचा कालावधी मिळेल.
लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-१९ आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई-पास म्हणून विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहे, त्यालाच ई-पास ऐवजी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती व वेळापत्रक लवकरच विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
MUHS Exams 2021: अंतिम वर्ष वैद्यकीय परीक्षा आता 10 जूनपासून
MUHS Exams 2021: Examinations for medical students of state health sciences universities, which will start from June 2, will now be held from June 10 to 30. Further details are as follows:-
अंतिम वर्ष वैद्यकीय परीक्षा आता 10 जूनपासून. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून सुरू होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच., बी.ओ. टी.एच. आणि बीएससी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.
राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत. या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉर्डन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
MUHS Exams 2021: वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर
MUHS Exams 2021: Medical postgraduate examinations have been postponed again. The exams were scheduled to start from June 24. The revised schedule of the examination will be announced later.
वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर. वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार होत्या. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
या परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार होत्या. मात्र त्या आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या परिपत्रकाची खात्री करण्यासाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम लेखी परीक्षा दोन जूनपासून
MUHS Exams 2021 : University of Health Sciences exams will start from June two. The university has issued revised dates. The written examinations for the winter 2020 and summer 2021 sessions of the students of all the faculties of the university are being conducted offline.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम लेखी परीक्षा दोन जूनपासून. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा दोन जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने सुधारित तारखा जारी केल्या आहेत. विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या हिवाळी- २०२० व उन्हाळी २०२१ सत्रातील लेखी परीक्षा सध्या ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा लांबणीवर!!
MUHS Exams 2021 : Medical examinations conducted by Maharashtra University of Health Sciences have also been postponed. This information was given by Medical Education Minister Amit Deshmukh. The exams, which were scheduled to be held from April 19, will now be held in June.
MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा लांबणीवर!! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. या परीक्षा येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणार होत्या त्या आता जूनमध्ये होणार आहेत.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षांचे काय? पुढील ७२ तासात निर्णय
MUHS Exams 2021 : Medical Education Minister Amit Deshmukh interacted with medical students through a television system. We will take a decision in the next 72 hours regarding the examination, he clarified. Further details are as follows:-
MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षांचे काय? पुढील ७२ तासात निर्णय. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होऊ घातल्या आहेत.
MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी!
MUHS Exams 2021 – Examinations will be conducted by the Maharashtra University of Health Sciences from 19th April to 30th June. In view of the increasing prevalence of corona in the state and the increasing number of patients, there are a demand from the people’s representatives, students, and organizations to postpone the examination.
MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान परीक्षा होणार आहेत. राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची वाढती संख्या पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, संघटनांकडून होत आहे. अभ्यासिका देखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पध्दतीने वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार असून कोविड आजाराविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र, सदरील परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आज करोनाबाधित आहेत. तर परीक्षेला बसता यावे म्हणून लक्षणे असून सुध्दा अनेक विद्यार्थी करोनाची चाचणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
MUHS हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षेच्या तारखा जाहीर
MUHS Exams 2021 : MUHS’s winter session medical UG exams will start from April 19th. The university administration is ready for the first, second, and third-year examinations of MBBS, BDS, BAMS, BHMS courses. These examinations are being conducted for the first, second, and third UG courses.
MUHS हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षेच्या तारखा जाहीर. MUHS च्या हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून. MUHS च्या हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. MBBS, BDS, BAMS, BHMS अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितिय आणि तृतीय वर्षांच्या या परीक्षांसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यूजी अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा होत आहेत. या परीक्षा २३ मार्चपासून होणार होत्या, पण त्या लांबणीवर पडल्या होत्या.
आता १९ एप्रिलपासून या परीक्षा सुरू असून १२ मे पर्यंत सुरू राहणार आहेत. MBBS, BDS, BAMS, BHMS अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितिय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाने असेही कळवले आहे की मॉडर्न मेडिसीनच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा अनुक्रमे ३ मे ते ५ मे आणि ३ मे ते १५ मे या कालावधीत होणार आहेत.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..
Table of Contents