MSSDS मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती!! ई-मेल ने अर्ज करा | MSSDC Mumbai Bharti 2024

Maharashtra State Skill Development Society Mumbai Bharti 2024

MSSDS Mumbai Bharti 2024: MSSDS Mumbai (Maharashtra State Skill Development Society, Mumbai) has invited applications for various vacant posts of “Skill Mission Officer, Assistant Accounts Officer, Assistant”. There are a total of 06 vacancies available to fill the posts. Interested & eligible applicants can apply before the last date. The last date for submission of the application is the 23rd of February 2024. For more details about Maharashtra State Skill Development Society Mumbai Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई अंतर्गत “कौशल्य अभियान अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, सहायक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MSSDS Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कौशल्य अभियान अधिकारी01
सहायक लेखा अधिकारी01
सहायक04

Educational Qualification For MSSDS Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कौशल्य अभियान अधिकारीसेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रीय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी असावेत.
सहायक लेखा अधिकारीनामांकित संस्थेतून वाणिज्य/लेखा/वित्त शाखेची पदवी (किंवा समतुल्य) लेखा/अंकेक्षण/कॉस्टिंग मधील किमान ८ वर्षांचा अनुभव, वित्त/लेखा, अंदाजपत्रक, वित्तीय नियंत्रण, टीम मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा अनुभव.
सहायकशासकीय सेवेतून लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवृत्त असावा.

How To Apply For MSSDS Mumbai Notification 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी  वरील नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर आपला बायोडाटा पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For kaushalya.mahaswayam.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरातhttps://shorturl.at/fjAJV
✅ अधिकृत वेबसाईट
kaushalya.mahaswayam.gov.in

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड