MSRTC सोलापूर मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!| MSRTC Solapur Recruitment 2024

MSRTC Solapur Bharti 2024

MSRTC Solapur Bharti 2024

MSRTC Solapur Bharti 2024: MSRTC Solapur (Maharashtra State Road Transport Corporation, Solapur) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Solapur Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Solapur is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Solapur Bharti 2024, and ST Mahamandal Solapur Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ सोलापूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ सोलापूर मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
  • पदसंख्या – — जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

MSRTC Solapur Recruitment 2024 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Solapur
Recruitment Name MSRTC Solapur Recruitment 2023
Total Number of Vacancies Update Soon
Post Name Driver

Conductor

Supervisor

Clerk

Apprentice

Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Solapur
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Solapur Bharti 2024 – Salary Details 

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Solapur Recruitment Important Documents 

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Solapur Recruitment Application 2024 Details 

  • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
  • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
  • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
  • 4) Check whether to fill the form online or offline.
  • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

Important Links : MSRTC Solapur Recruitment 2024 | Application Form

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

Previous Update –

MSRTC Solapur Bharti 2023

MSRTC Solapur Bharti 2023: MSRTC Solapur (Maharashtra State Road Transport Corporation, Solapur) has announced recruitment notification for the various vacant post of “Apprentice”. Interested and eligible candidates can apply before the 2nd of January 2023. The official website of MSRTC Solapur is msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर) पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर)
  • पदसंख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • वयोमर्यादा – 15 ते 33 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
    • आस्थापना क्र. – E09162700889
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जानेवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

MSRTC Solapur Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पदवीधर अभियांत्रिकी 02 पदे
मेकॅनिक मोटर व्हेईकल 23 पदे
मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर 07 पदे
वेल्डर 01 पद
पेंटर 01 पद

Educational Qualification For MSRTC Solapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियांत्रिकी ०३ वर्षाचे उत्तीर्ण झालेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची अॅटोमोबाईल/ मेकॅनिकल पदवीधर इंजिनिअरिंग पास असणे आवश्यक आहे. अंटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ॲटोमोबाईल मेकॅनिकल पदवीकाधारक उमेदवाराचा विचार करण्यात येईल.
मेकॅनिक मोटर व्हेईकल एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०२ वर्षाचा आय. टी. आय. मोटार मेकॅनिक व्हेईकल कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.
मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०१ वर्षाचा आय. टी. आय. शिटमेटल वर्क कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक आहे.
वेल्डर एस.एस.सी. परिक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाची वेल्डर कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे
पेंटर एस.एस.सी. परिक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शा मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाचा आय. टी. आ पेंटर(जनरल) कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे

How To Apply For MSRTC Solapur Jobs 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन सादर करायचा आहे.
  • अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करणे व या कार्यालयात ऑनलाईन भरलेला अर्ज या कार्यालयात सादर केल्यानंतर या कार्यालयाकडून यापुर्वी भरुन घेण्यात येणा-या अर्जाबाबत पुढील सुचना देण्यात येतील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra State Road Transport Corporation Ahmednagar Bharti 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/ptI59
???? ऑनलाईन नोंदणी करा
shorturl.at/hkZ59
✅ अधिकृत वेबसाईट
msrtc.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड