ST महामंडळ रायगड विभागात 49 पदांची नवीन भरती सुरु, त्वरित अर्ज करा | MSRTC Raigad Bharti 2024
MSRTC Raigad Bharti 2024
MSRTC Raigad Bharti 2024
MSRTC Raigad Bharti 2024: MSRTC Raigad (Maharashtra State Road Transport Corporation, Raigad Division) is going to recruit interested and eligible candidates to fill 49 vacancies. Eligible candidates can apply offline before the 10th of October 2022. More details are as follows:-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार (अभियांत्रिकी पदवीधर, यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, पत्रे कारागीर, डीझेल मेकनिक, सांधाता) पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अभियांत्रिकी पदवीधर, यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, पत्रे कारागीर, डीझेल मेकनिक, सांधाता)
- पदसंख्या – 49 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायगड विभाग
- वयोमर्यादा –
- अर्ज शुल्क –
- सर्वसाधारण प्रवर्ग – रु. 590/-
- मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 295/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग: पेन
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
Educational Qualification For MSRTC Raigad Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी पदवीधर | अभियांत्रिकी बी.ई.मेकॅनिकल/ ऑटो इंजिनिअरींग परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक |
यांत्रिक मोटार गाडी | अभियांत्रिक पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर व्यवसायातील पदवीकाधारक (Diploma) उमेदवारांचा विचार करण्यांत येईल. |
वीजतंत्री | एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय कडील मोटार मेकॅनिक 2 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक |
पत्रे कारागीर | एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय विजतंत्री 2 वर्षाचा कोर्स | उत्तीर्ण असणे आवश्यक. |
डीझेल मेकनिक | 1 वी/एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय शिटमेटल हा 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. |
सांधाता | एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय डिझेल मेकॅनिक 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.. 1 वी पास व आयटीआय कडील वेल्डर (गॅस व इले.) हा 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Salary Details For ST Mahamandal Raigad Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अभियांत्रिकी पदवीधर | Rs. 4984/-
Rs. 3542/- |
यांत्रिक मोटार गाडी | Rs. 9535/- |
वीजतंत्री | Rs. 9535/- |
पत्रे कारागीर | Rs. 8476/- |
डीझेल मेकनिक | Rs. 8476/- |
सांधाता | Rs. 8476/- |
MSRTC Raigad Jobs 2024 – Important Documents
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र
- जन्मतारखेकरिता शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात.
How To Apply For ST Mahamandal Raigad Recruitment 2024
- ज्या उमेदवारांनी online registration व या आस्थापनेकरीता online Apply केले आहे, त्या उमेदवारास या कार्यालयातील शिकाऊ उमेदवारीकरीता विहीत नमुन्यातील छापील अर्ज प्राप्त करण्याकरिता दि. 26.09.2022 ते 08.10.2022 या कालावधीत (रविवार व सुटटीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते १६.०० (शनिवार १३.०० वाजेपर्यत) या वेळेत विभागीय कार्यालय, म.रा.मा.प.महामंडळ, रामवाडी, ता.पेण, जि.रायगड येथे रजिस्ट्रेशन व प्रोफाईच्या झेरॉक्स प्रतीसह संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
- अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी 16.00 वाजेपर्यंत राहील.
- त्यानंतर आलेल्या अर्जाचा कुठल्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
- अर्जदाराने अर्जासोबत फोटो, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जन्मतारखेचा दाखला (टी.सी./बोनाफाईड) तसेच मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला इत्यादीची साक्षांकित प्रत जोडावी.
MSRTC Raigad Vacancy 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msrtc.maharashtra.gov.in Raigad Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3y6oTRC |
???? नोंदणी करा (BE/Diploma In Mechanical Engineering) |
https://bit.ly/3BnXWZl |
???? नोंदणी करा (Mechanic Motor Vehicle) |
https://bit.ly/3LV8qW1 |
???? नोंदणी करा (Electrician) |
https://bit.ly/3dVoN8x |
???? नोंदणी करा (Sheet Metal Worker) |
https://bit.ly/3E827fO |
???? नोंदणी करा (Mechanic Diesel) |
https://bit.ly/3Rm0WMQ |
???? नोंदणी करा (Welder Gas & Electric) |
https://bit.ly/3RrxnJR |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
Previous Post –
रायगड ST महामंडळात 833 चालक वाहकांची पदे रिक्त!! MSRTC Raigad Bharti 2022
MSRTC Raigad Bharti 2022: There are a total of 2 Thousand 201 Carriers and Drivers posts sanctioned in the MSRTC Raigad Department. 1 Thousand 368 posts have been recruited among them, then recruitment of 833 driver and carrier posts has been stopped. For more details about ST Mahamandal Raigad Bharti 2022, ST Mahamandal Raigad Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र, एसटी महामंडळ मात्र मागील सहा वर्षापासून कामगार भरतीच झालेली नाही. त्यामुळे एसटीची नोकरी आणि सहा वर्षे थांब, असे म्हणण्याची वेळ एसटीच्या भरतीसाठी थांबलेल्या तरुणांवर आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
रायगड जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
चालक-वाहकांची भरती लटकली रायगड विभागासाठी २ हजार २०१ वाहक व चालक पदांची मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी हजार ३६८ पदे भरण्यात आली आहेत, तर ८३३ चालक व वाहक पदांची भरती रखडली आहे.
MSRTC Raigad Recruitment 2022
Table of Contents