MSRTC Parbhani Bharti 2024 | ST महामंडळ परभणी विभागात 57 पदांची नवीन भरती सुरु
MSRTC Parbhani Bharti 2024
MSRTC Parbhani Bharti 2024
MSRTC Parbhani Bharti 2024: MSRTC Parbhani (Maharashtra State Road Transport Corporation Parbhani Division) is going to recruit interested and eligible candidates to fill 57 posts. Eligible candidates apply through the given link.. More details are as follows:-
The recruitment notification has been declared by the Maharashtra State Road Transport Corporation Parbhani Division (MSRTC Parbhani) for interested and eligible candidates to fill 57 vacancies. Online applications are invited for the Professional and Technical Apprentices posts. The employment place for this recruitment is Parbhani. Applicants need to apply online registration for ST Mahamandal Parbhani Bharti 2022. Eligible candidates can apply through the given link for ST Mahamandal Parbhani Recruitment 2022. For more details about MSRTC Parbhani Recruitment 2022, MSRTC Parbhani vacancy, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी विभाग अंतर्गत व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – व्यायसायिक व तांत्रिक शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 57 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – परभणी
- वयोमर्यादा – 14 ते 33 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
MSRTC Parbhani Recruitment 2024 – Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अभियांत्रिकी पदवीधर/ अभियांत्रिकी पदविकाधारक | 01 पद |
मोटार मेकॅनिकल व्हेईकल | 43 पदे |
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | 07 पदे |
अटो इलेक्ट्रीशियन | 05 पदे |
पेंटर (सामान्य) | 01 पद |
Educational Qualification For ST mahamandal Parbhani Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी पदवीधर/ अभियांत्रिकी पदविकाधारक | Engineering Degree/ Diploma |
मोटार मेकॅनिकल व्हेईकल | 10th Pass + ITI |
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | 10th Pass or equivalent + ITI in relevant trade |
अटो इलेक्ट्रीशियन | 10th Pass or equivalent + ITI in relevant trade |
पेंटर (सामान्य) | 10th Pass or equivalent + ITI in relevant trade |
Salary Details For ST mahamandal Parbhani Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अभियांत्रिकी पदवीधर/ अभियांत्रिकी पदविकाधारक | Graduate – Rs. 3560/-
Diploma – Rs. 2530/- |
मोटार मेकॅनिकल व्हेईकल | Rs. 9436.50/- |
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | Rs. 8388.00/- |
अटो इलेक्ट्रीशियन | Rs. 9436.50/- |
पेंटर (सामान्य) | Rs. 9436.50/- |
How To Apply For MSRTC Parbhani Jobs 2024
- अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- उमेदवारांनी mhrdnats.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MSRTC Parbhani Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Maharashtra State Road Transport Corporation Parbhani Division (MSRTC Parbhani) |
???? Recruitment Details | MSRTC Parbhani Recruitment 2022 |
???? Name of Posts | Professional and Technical Apprentices |
???? No of Posts | 57 Vacancies |
???? Job Location | Parbhani |
✍???? Application Mode | Online |
✅ Official WebSite | msrtc.maharashtra.gov.in |
Educational Qualification For MSRTC Parbhani Recruitment 2024 |
|
Professional and Technical Apprentices | Engineering Degree/ Diploma / 10th Pass or equivalent + ITI in relevant trade |
Age Criteria For ST Mahamandal Parbhani Jobs 2024 |
|
Age Limit | 14 to 33 Years |
ST Mahamandal Parbhani Recruitment Vacancy Details |
|
Professional and Technical Apprentices | 57 Vacancies |
All Important Dates For ST Mahamandal Parbhani Recruitment 2024 |
|
⏰ Last Date | — |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msrtc.maharashtra.gov.in Parbhani Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
http://bit.ly/3tXIBwt |
???? ऑनलाईन अर्ज करा |
www.mhrdnats.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
Previous Update –
MSRTC Parbhani Bharti 2022
MSRTC Parbhani Bharti 2022: परभणी : एसटी महामंडळ प्रशासनाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत २०३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र, कोरोनानंतर राज्यातील सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची भरती लटकली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परभणी जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
२०३ चालकवाहकांची भरती लटकली
२०१९ मध्ये वाहक कम चालकांची भरती परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या आगारांसाठी करण्यात आली होती. त्यासाठी २०३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील १९३ जणांची निवड करण्यात आली. ५२ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते.
किती वर्षे वाट पाहणार ?
विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांसाठी १९३ उमेदवारांची निवड करण्यात आली. मात्र या उमेदवारांना अद्यापही पदस्थापना देण्यात आलेली नाही.
MSRTC Parbhani Recruitment 2022
Table of Contents