ST महामंडळ, जालना विभागात 34 पदांची नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा | MSRTC Jalna Bharti 2024
MSRTC Jalna Bharti 2024
MSRTC Jalna Bharti 2024
MSRTC Jalna Bharti 2024: MSRTC Jalna (Maharashtra State Road Transport Corporation, Jalna Division) is going to recruit interested and eligible candidates to fill 34 posts. Eligible candidates can apply before the 7th of December 2022 The officail website for MSRTC Jalna msrtc.maharashtra.gov.in. More details are as follows:-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MSRTC Jalna Apprentice Selection List – Out
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 34 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जालना विभाग
- वयोमर्यादा –
- 18 वर्षे पूर्ण
- मागासवर्गीय प्रवर्ग – 38 वर्षे
- खुला प्रवर्ग – 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 590/-
- मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 295/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, एन. आर. बी. कंपनी समोर, औरंगाबाद रोड, जालना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
Educational Qualification For MSRTC Jalna Recruitment 2024
ट्रेडचे नाव | पद संख्या |
पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी | 01 पद |
यांत्रिकी मोटार गाडी | 20 पदे |
वीजतंत्री | 03 पदे |
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | 09 पदे |
वेल्डर | 01 पद |
Educational Qualification For ST Mahamandal Jalna Bharti 2024
ट्रेडचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी | उमेदवाराने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मॅकेनिक / ॲटोमोवाईल अभियंता शाखेतील पदवी/पदविका धारण केलेली असावी. |
यांत्रिकी मोटार गाडी | उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा मोटार मॅकेनिक व्यवसायाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा. |
वीजतंत्री | उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय दोन वर्षांचा इलेक्ट्रीशियन कोर्स (ट्रेड) परिक्षा पास असणे आवश्यक. |
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये शिटमेटल व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक. |
वेल्डर | उमेदवार इयत्ता १० वी उत्तीर्ण आवश्यक. संबंधीत व्यवसायात आयटीआय पास आवश्यक.
उमेदवाराने सरकारमान्य आयटीआय मध्ये वेल्डर व्यवसाय परिक्षा पास असणे आवश्यक. |
Salary Details For ST Mahamandal Jalna Recruitment 2024
ट्रेडचे नाव | वेतनश्रेणी |
पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी | पदवीधर – Rs. 9,000/-
पदविका – Rs. 7,000/- |
यांत्रिकी मोटार गाडी | Rs. 9,535.50/- |
वीजतंत्री | Rs. 9,535.50/- |
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | Rs. 8,476/- |
वेल्डर | Rs. 8,476/- |
How To Apply For MSRTC Jalna Apprentice Recruitment 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार E11162700211 या नोंदणी क्र. वरून नोंदणी करू शकतात.
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 आहे.
- तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत व विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
- उमेदवारांनी M.S.R.T.C.JALNA या आस्थापने करीता ऑनलाईन अप्लाय करावे व अल्पाय केल्याची झेरॉक्स प्रत सादर केल्यानंतर त्या उमेदवारास या कार्यालयातील शिकाऊ उमेदवारी करीता विहित नमुन्यातील छापील अर्ज भरण्याकरीता रा प विभागीय कार्यालय, अतिरिक्त औद्योगिक वसाहत औरंगाबाद रोड, जालना येथे शनिवार, रविवार व सुटीचे दिवस वगळून सकाळी ११.०० ते १३.०० वाजेपर्यंत विकत मिळतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी
Selection Process For MSRTC Jalna Apprentice Bharti 2024
- विविध व्यवसायाकरिता जी शैक्षणिक पात्रता विहित करण्यात आलेली आहे ती उत्तीर्ण असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या गुणवत्तेनुसार शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
- निवड झालेल्या उमेदवाराने नेमणुक पुर्व त्यांचे विद्यावेतन त्यांचे खाती जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे बचत खाते क्रमांकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
- विविध व्यवसायाकरीता एक वर्ष प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीचा रितसर विहित केलेला करारनामा भरुन दयावा लागेल, प्रशिक्षण कालावधी संपण्यापुर्वी शिकाऊ उमेदवार शिकाऊ उमेदवारी सोडून गेल्यास अथवा गैरहजर राहिल्यास पाठ्यवेतनाची रक्कम किंवा अॅप्रेंटीस अॅडव्हायझर ठरवतील ती रक्कम नुकसान भरपाई म्हणुन दयावी लागेल.
- रक्कम न भरल्यास ॲप्रेटींस कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्या नंतर त्यांना रा.प. महामंडळाच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही व कोणताही अग्रहक्क राहणार नाही.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पुर्णतः अथवा अंशतः बदल करण्याचे अधिकार रा.प. महामंडळ रोखुन ठेवत आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msrtc.maharashtra.gov.in Jalna Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
http://bit.ly/3EstC2q |
???? नोंदणी |
www.apprenticeshipindia.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
Table of Contents