राज्य परिवहन मंडळ हिंगोली विभागात 203 पदांच्या भरतीची परीक्षा!! MSRTC Hingoli Bharti 2024
MSRTC Hingoli Bharti 2024
MSRTC Hingoli Bharti 2024
MSRTC Hingoli Bharti 2024: There are a total of 203 posts recruitment of posts has been stopped Since 2019 in State Transport Board Hingoli Division. This recruitment process has been suspended since 2019, we have to wait for two to a half years. For more details about ST Mahamandal Hingoli Bharti 2022, ST Mahamandal Hingoli Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
हिंगोली : एसटी महामंडळाकडून सन २०१९मध्ये वाहक, चालकांची भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली झाल्या. परंतु, कोरोना महामारी आल्यामळे ती प्रक्रिया रखडली. कोरोना कमी झाल्यावर तरी भरती होईल अशी आशा होती. परंतु, झाली नाही. आता राज्यात सत्तांतर झाले. या सरकारने तरी भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी होत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
२०३ चालकवाहकांची भरती लटकली
सन २०१९ मध्ये वाहक कमचालकांची भरती जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या तीन आगारांसाठी करण्यात आली. एकूण २०३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील १९३ जणांची निवड करण्यात आली, तर ५२ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते.
भरती प्रक्रीया पुर्ण करण्याची अपेक्षा
राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार विराजमान झाले आहे. या सरकारने तरी लटकलेली भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा २०३ चालक, वाहकातून व्यक्त होत आहे. सन २०१९ पासून ही भरती प्रक्रिया लटकल्यामुळे सुमारे दोन ते अडीच वर्षापासून प्रतीक्षा करावी लागत आहे.
MSRTC Hingoli Recruitment 2022
Table of Contents
Parkhe devidas