ST महामंडळ संभाजी नगर येथे १३४ पदांची भरती सुरु! – MSRTC Sambhaji Nagar Bharti 2024
MSRTC Aurangabad Bharti 2024
MSRTC Sambhaji Nagar (Aurangabad) Bharti 2024
MSRTC Aurangabad Bharti 2024: MSRTC Aurangabad (Maharashtra State Road Transport Corporation, Aurangabad) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Aurangabad Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Aurangabad is going to start the latest recruitment for 134 posts. Various vacancies are going to be filled in this recruitment. Last Date to apply is 15th March 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Aurangabad Bharti 2023, and ST Mahamandal Aurangabad Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ संभाजी नगर (औरंगाबाद मध्ये) नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ औरंगाबाद मध्ये विविध 134 पदे भरण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी, पदवी शिकाऊ प्रशिक्षणार्थी इत्यादी पदे भरण्यात येणार. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी, पदवी शिकाऊ इत्यादी
- पदसंख्या – १३४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – १८ते ३४ वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – संभाजी नगर (औरंगाबाद)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 March 2023.
MSRTC Aurangabad Recruitment 2024 Details |
|
Department Name | Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Aurangabad |
Recruitment Name | MSRTC Aurangabad Recruitment 2023 |
Total Number of Vacancies | 134 Vacancies |
Post Name | Apprentice, Trainee |
Pay Scale | Rs. 9000 to Rs. 10028/- |
Job Type | Maharashtra State Government Jobs |
Job Placement | Aurangabad |
Application Process | Online Mode |
Application Date | 15 March 2023 |
Qualification | 10th Pass & Driving License, ITI |
Age limit | 18-34 Years |
ST Mahamandal Aurangabad Bharti 2023 – Salary Details
- Rs. 9000 to Rs. 10028/-
ST Mahamandal Aurangabad Recruitment Important Documents
- 1) Aadhar card
- 2) Caste certificate
- 3) Photograph, Signature
- 4) Email ID, Mobile Number
- 5) School Leaving Certificate
- 6) ITI Mark Sheet (Post wise)
- 7) 10th pass mark sheet
- 8) 12th pass mark sheet (rank-wise)
- 9) Engineering Mark Sheet (Post wise)
MSRTC Aurangabad Recruitment Application 2023 Details
- 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
- 2) Check the educational qualification carefully before filling the form.
- 3) Then come with sure information about how Bharti process will be.
- 4) Check whether to fill the form online or offline.
- 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.
Important Links : MSRTC Aurangabad Recruitment 2023 | Application Form
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msrtc.maharashtra.gov.in Bharti 2023 |
|
???? ऑनलाईन अर्ज करा ITI | https://www.apprenticeshipindia.gov.in/ |
???? ऑनलाईन अर्ज करा Degree |
http://www.mhrdnats.gov.in/ |
???? अधिकृत PDF लिंक |
https://t.co/fqeNBHNrGl |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
Previous Update –
MSRTC Aurangabad Bharti 2022
MSRTC Aurangabad Bharti 2022: ST Mahamandal the recruitment process was started for Driver and carrier posts in the State. But the recruitment process stopped due to Corona. For more details about MSRTC Aurangabad Recruitment 2022, ST Mahamandal Aurangabad Recruitment 2022, ST Mahamandal Aurangabad Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
औरंगाबाद : एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात चालक तथा वाहक पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, कोरोना महामारी, त्यानंतर कर्मचायांच्या संपामुळे भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. आता तर सत्तांतरही झाले. मंडळातील भरती रेंगाळलेली आहे. अर्ज करणारे उमेदवार ‘आम्हाला नोकरी कधी मिळणार’ असा सवाल करीत आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
२४० चालकवाहकांची भरती लटकली
एसटी महामंडळाने २०१९ मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. औरंगाबाद जिल्ह्यात २४० जागा भरण्यात येणार होत्या. इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करण्यासह विविध प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केल्या. परंतु, ही भरतीच आता लटकली आहे.
सध्या पुरेसे कर्मचारी
पूर्वी स्मार्ट सिटीसाठी असलेले चालक-वाहक आता नियमित बससेवेसाठी कार्यरत झाले आहेत. त्यामुळे सध्या चालक-वाहक पुरेसे आहे. आवश्यकता पडल्यास कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविली जाईल.
– अरुण सिया, विभाग नियंत्रक
MSRTC Aurangabad Recruitment 2022
Table of Contents
MSRTC Sambhaji Nagar Bharti 2023
7488403373 apply pilij
Aalk ravi jadhav mal nVakarichi garj aahe tar mal hi job milne aNi