MSRTC Amravati Bharti 2024 | MSRTC Amravati Recruitment 2024

MSRTC Amravati Bharti 2024

MSRTC Amravati Bharti 2024

MSRTC Amravati Bharti 2024: MSRTC Amravati (Maharashtra State Road Transport Corporation, Amravati) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Amravati Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Amravati is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Amravati Bharti 2024, and ST Mahamandal Amravati Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.

खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ अमरावती मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ अमरावती मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
  • पदसंख्या – — जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
    • मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

MSRTC Amravati Recruitment 2024 Details 

Department Name Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Amravati
Recruitment Name MSRTC Amravati Recruitment 2023
Total Number of Vacancies Update Soon
Post Name Driver

Conductor

Supervisor

Clerk

Apprentice

Pay Scale Rs. 8,000/- to Rs. 26,783/-
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Amravati
Application Process Online Mode
Application Date Will Be Updated Soon
Qualification 10th Pass & Driving License, ITI
Age limit 24-38 Years

ST Mahamandal Amravati Bharti 2024 – Salary Details 

  • Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)

ST Mahamandal Amravati Recruitment Important Documents 

  • 1) Aadhar card
  • 2) Caste certificate
  • 3) Photograph, Signature
  • 4) Email ID, Mobile Number
  • 5) School Leaving Certificate
  • 6) ITI Mark Sheet (Post wise)
  • 7) 10th pass mark sheet
  • 8) 12th pass mark sheet (rank-wise)
  • 9) Engineering Mark Sheet (Post wise)

MSRTC Amravati Recruitment Application 2024 Details 

  • 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
  • 2) Check the educational qualification carefully before filling the form.
  • 3) Then come with sure information about how Bharti process will be.
  • 4) Check whether to fill the form online or offline.
  • 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.

Important Links : MSRTC Amravati Recruitment 2024| Application Form

अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

Previous Update –

MSRTC Amravati Bharti 2022

MSRTC Amravati Bharti 2022 : ST Mahamandal was recruited Drivers in 2019. However, due to the Corona crisis and now the transfer of power, the recruitment of qualified candidates was stopped. But now, after the completion of the process of political transfer of power in the state, the new government has restarted the stalled recruitment process. For more details about ST Mahamandal Amravati Bharti 2022, ST Mahamandal Amravati Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र, कोरोना संकटामुळे आणि आता सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची भरती रखडली होती. परंतु, आता राज्यातील राजकीय सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सरकारने रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

२३० चालक वाहकांची झाली होती

भरती २०१९ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत अमरावती विभागात २३० जागांची घोषणा करण्यात आली होती. अंतिम यादीत १८३ उमेदवार निवडले गेले.८६ जणांना नियुक्ती दिलेली नाही तर नऊ जणांना नियुक्ती दिली आहे.१४ जणांचे प्रशिक्षण सुरु आहे, तर १४ जण गैरहजर आहेत.

महामंडळाच्या २०१९च्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही जणांना नियुक्ती दिली आहे, काहींचे प्रशिक्षण सुरू आहे. इतरांबाबत कारवाई केली जात आहे. लवकरच पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

– श्रीकांत गभणे। विभाग नियंत्रक

MSRTC Amravati Recruitment 2022

MSRTC Amravati Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड