MSHC नागपूर भरती २०२०
MSHC Nagpur Recruitment 2020
महाराष्ट्र राज्य हातमार महामंडळ नागपूर येथे उत्पादन सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उत्पादन सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे हातमाग तंत्रज्ञान पदविका सह MS-CIT चे प्रमाणपत्र असावे.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – एम. एस. हातमाग महामंडळ लि. उमरेर रोड, नागपूर
- मुलाखतीची तारीख – २१ डिसेंबर २०१९ आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.mshcngp.org
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
Bahut achi jabakri di hai apne, thanks