MSDE अंतर्गत भरपूर पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन- लगेच रजिस्टर करा – MSDE Rojgar Mela 2022 – msde.gov.in
MSDE Rojgar Mela 2022 - msde.gov.in
MSDE अंतर्गत भरपूर पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यानिहाय पदांचा तपशील खालील लिंक वर दिलेला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन लगेच रजिस्टर करावे. स्किल इंडिया 21 एप्रिल 2022 रोजी भारतातील 700 हून अधिक ठिकाणी एक दिवसीय “राष्ट्रीय शिकाऊ मेळा” आयोजित करेल. हा कार्यक्रम प्रशिक्षण महासंचालनालय (DGT) आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या लिंक्स खाली दिलेल्या आहे.
तसेच, इच्छुक उमेदवारांकडे बायोडाटाच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती (5वी ते 12वी उत्तीर्ण, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, पदवी आणि पदवी (BA, B.Com, B.Sc, इ.), फोटो ओळखपत्र (आधार कार्ड/ वाहन चालविण्याचा परवाना इ.) आणि संबंधित ठिकाणी तीन पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी प्रमाणपत्र ठेवावे. तसेच, अन्य माहितीसाठी www.apprenticeshipindia.org या पोर्टलला भेट द्या आणि नोंदणीसाठी व्हिडिओ पहा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- S.No District Name
- 1 AHMEDNAGAR
- 2 AKOLA
- 3 AMRAVATI
- 4 AURANGABAD
- 5 BEED
- 6 BHANDARA
- 7 BULDHANA
- 8 CHANDRAPUR
- 9 DHULE
- 10 GADCHIROLI
- 11 GONDIA
- 12 HINGOLI
- 13 JALGAON
- 14 JALNA
- 15 KOLHAPUR
- 16 LATUR
- 17 MUMBAI
- 18 MUMBAI SUBURBAN
- 19 NAGPUR
- 20 NANDED
- 21 NANDURBAR
- 22 NASHIK
- 23 OSMANABAD
- 24 PALGHAR
- 25 PARBHANI
- 26 PUNE
- 27 RAIGAD
- 28 RATNAGIRI
- 29 SANGLI
- 30 SATARA
- 31 SINDHUDURG
- 32 SOLAPUR
- 33 THANE
- 34 WARDHA
- 35 WASHIM
- 36 YAVATMAL