Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSDC मुंबई भरती २०१९

MSDC Mumbai Bharti 2019

महाराष्ट्र राज्य दंत चिकित्सा परिषद, मुंबई येथे लिपिक कम अकाउंटंट पदाचो १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावलिपिक कम अकाउंटंट
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार वाणिज्य पदवीधर सह उमेदवाराकडे तांत्रिक कौशल्य असावा.
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.
  • अर्ज पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्तातिसरा मजला, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, सी.एस.टी.एम. रिले स्टेशन, मुंबई – ४००००१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड