MSCE परीक्षा अर्जासाठी आज शेवटचा दिवस !! – MSCE Scholarship Exam 2022

MSCE Scholarship Exam 2022

MSCE Scholarship Application 2022

MSCE Scholarship Exam 2022: The Maharashtra State Examination Council will conduct the fifth and eighth scholarship examinations in all the districts of the state onThe last date for filing applications is April 30. 20th July 2022. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 20 जुलै 2022 या एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 4 लाख 10 हजार 567 विद्यार्थ्यांनी, तर आठवी शिष्यवृत्तीस 2 लाख 99 हजार 280 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

MSCE Scholarship Exam 2022


MSCE Scholarship Exam 2022

MSCE Scholarship Exam 2022:The Examination Council had given the required period for filling up the application for the scholarship examination. But for some reason students who could not fill out the online application are given the opportunity to apply. Students will be able to apply for the exam from April 23 to 30. Further details are as follows:-

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी आवश्यक कालावधी दिला होता. परंतु काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी 23 ते 30 एप्रिल या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहेत. 30 एप्रिलनंतर परीक्षेसाठी अर्ज भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

MSCE Scholarship Exam 2022

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा गल्या काही महिन्यांपासून टीईटी प्रवेशाच्या घोटाल्यामुळे रखडली होती. मात्र ही परीक्षा आता येत्या 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. विद्यार्थ्यांना विनाकारण अनेक महिने या परीक्षेचा अभ्यास करावा लागला होता. 2022 मधील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परिक्षेतील घोटाळ्यात ‘विनर’ कंपनीचे नाव आल्यामुळे शासनाने या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, विनर कंपनीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी परीक्षा परिषदेला आता विनरच्या सहकार्याने शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.


5th, 8th Scholarship Exam 2022

MSCE Scholarship Exam 2022: Pre-Upper Primary Scholarship Examination (Class V) and Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) will be held on 20th July, 2022. The exam will be held on the same day in all the districts of Maharashtra. Further details are as follows:-

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) २० जुलै २०२२ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी ही परीक्षा होईल. 

महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा यंदा जुलै महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जाते. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) २० जुलै २०२२ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी ही परीक्षा होईल. त्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत आहेत. तसेच शुल्क भरण्याची मुदत २ मे २०२२ पर्यंत आहे.


MSCE Scholarship Exam 2022 Postponed

MSCE Scholarship Exam 2022 : The deadline for filling up online applications for Class V and VIII Scholarship Examination has been extended till January 31. Also, the examination scheduled for February 20 has been postponed as per the earlier schedule. Further details are as follows:-

MSCE Scholarship Exam 2022 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

The deadline for filling up the online application form along with the regular fee for this exam was extended from 1st to 31st December 2021. But now schools are being given an extension from January 15 to 31 to fill up school information forms and online applications. Schools that have not yet applied online for the scholarship examination will have to complete the process by January 31. The examination council has clarified that after January 31, under no circumstances will it be possible to apply online or offline.

शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख लवकरच प्रसिद्ध होणार

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.’’ 


Maharashtra Scholarship Exam Cancelled in Mumbai 

MSCE Scholarship Exam 2021 : Scholarship examinations in all schools in Mumbai have been canceled. Elsewhere in the state, the exam will be held on Thursday, August 12. There was an atmosphere of confusion as there was no clarity as to whether the exam would be held in private schools in Mumbai. But in the end, the exams in all the schools in Mumbai were canceled.

मुंबईत सर्वच शाळांमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्यात अन्यत्र गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होत आहे. मुंबईतील खासगी शाळांमध्ये ही परीक्षा होणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण होते. मात्र अखेर मुंबईतील सर्वच शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आली.

मात्र शहरातील खासगी शाळांमध्ये ही परीक्षा होणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण होते. त्यानंतर अखेर संध्याकाळी राज्य परीक्षा परिषदेशी चर्चा झाल्यानंतर संगवे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळांमध्ये परीक्षा रद्द करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले. ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल याबाबत लवकरच कळविले जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Scholarship Exam Eligibility

The student will not be declared successful or unsuccessful in the scholarship examination. The result will be declared as eligible or ineligible. Accordingly, students who get 40% marks in each paper will be eligible. Out of them, merit list will be published according to the quality and on the basis of prevailing criteria within the limit of district wise sanctioned number of scholarship sets. This exam will be conducted in Marathi, Urdu and English. Question sets will be given in A, B, C and D format for each medium. There will be only one questionnaire for the remaining languages, the council explained.


Maharashtra Scholarship Test 2021

MSCE Scholarship Exam 2021 : Scholarship examinations for Class V and VIII in the state have been postponed again. The exam will now be held on August 12. The exams have been postponed due to the backlog in many districts of the state. Further details are as follows:-

राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पु्न्हा लांबणीवर पडली आहे. आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ ऑगस्टला होणार असे जाहीर झाले होते. पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेशी क्लॅश होत असल्याने ती ८ ऐवजी ९ ऑगस्ट रोजी होईल असे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा ९ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे.


Scholarship Exam 2021 Details 

MSCE Scholarship Exam 2021 : scholarship exam 2021 class 5th and 8th scholarship exams on 8th august. The exam, which will be held in February due to the outbreak of corona outbreak, will now be held in August. Education Minister Varsha Gaikwad has announced in this regard and congratulated the students. Further details are as follows:-

इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा (scholarship exam2021) मार्ग मोकळा झाला आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MSCE Scholarship Exam 2021

२०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

याआधी ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.


MSCE Scholarship Exam 2021 : Class V, VIII Scholarship examinations have been postponed. The exam was to be held on May 23, 2021 across the state. The next date of the examination will be announced in due course.

पाचवीसह आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर. इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा येत्या २३ मे २०२१ रोजी राज्यभरात घेण्यात येणार होती. परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळवण्यात येईल.

शिष्यवृत्ती परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा यंदा सर्वप्रथम २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २३ मे रोजी ऑफलाइन पद्धतीने होईल असे परिषदेने म्हटले होते.


शिष्यवृत्ती परीक्षा ताराखेत नवीन बदल !

MSCE Scholarship Exam 2021 :

MSME Exam 2021 New Schedule

MSCE Scholarship Exam 2021 : इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

MSCE Scholarship Exam 2021

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. अशपाक मुलाणी says

    काय कर ता

  2. Kotkar o y says

    शिष्यवृत्ती परीक्षा २०२१साठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कळवा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड