राज्य परीक्षा परिषदेत अनेक पदे रिक्त, भरतीची लवकरच अपेक्षित! – MSCE Pune Bharti

MSCE Pune Bharti

MSCE Pune Bharti 2023 – MSCE Pune Recruitment process for various vacancies updates & details are mentioned here. As per the latest update received under RTI, there are various vacant posts under this department. Details about this are given below. Its expected that the MSCE pune recruitment process will begin soon for these vacancies.  Although 23 posts of officers have been sanctioned for Maharashtra State Examination Council, actually 9 of these posts have been filled and 14 posts are still vacant. Due to this, priority is being given to carry out the work by handing over additional work to other officers.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसाठी अधिकाऱ्यांची २३ पदे मंजूर करण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात यातील ९ पदे भरली असून, १४ पदे अद्यापही रिक्तच आहेत. यामुळे अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवून कामे पुढे रेटण्यालाच प्राधान्य दिले जात आहे.

शासकीय परीक्षा घेण्यासाठी शासकीय परीक्षा मंडळाची १९६८ मध्ये स्थापना केली. परीक्षा मंडळाचे रुपांतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या संस्थेत करण्याचे विधेयक डिसेंबर १९९८ च्या विधीमंडळात मंजूर झाले. १५ ऑगस्ट २००२ पासून ते प्रत्यक्षात लागू करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, टीईटी, संगणक व मॅन्युअल टायपिंग, एनटीएस, एनएमएमएस, डी. एल. एड., आरआयएमसी, विभागीय सेवा प्रवेशोत्तर आदी परीक्षा घेण्यात येतात.
परिषदेकडून विविध परीक्षांचे कामकाज करण्यासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज आहे. अधिकाऱ्यांकडेच ठराविक वर्षानुवर्षे महत्वाच्या परीक्षांची कामे सोपविण्यात आलेली आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे जिल्ह्यातील सर्व भरती जाहिराती पहा

काही अधिकारी परीक्षा परिषदेतच तळ ठोकून आहेत. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, आयुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, सहाय्यक वाणिज्य शाळा निरीक्षक, अधीक्षक अशी पदे रिक्तच पडलेली आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड