Maha TAIT Result 2023 | Maha TAIT गुणपत्रक आल आहे… डाऊनलोड करून घ्या…!

MSCE Maha TAIT Result, Selection List, Cut Off, Answer Key

MAHA TAIT Score Card Download

MSCE Maha TAIT Result – Maharashtra State Council of Examination, Pune has released MAHA TAIT Score Card. Candidates can check their TAIT Exam Marks Through Below Link. Students should note that this MAHA TAIT Score Card Will be available till 20th April 2023. So you should download this as soon as possible. After Closure of Result you will not be able to check MAHA TAIT Marks Online:

Candidates who have appeared in the said examination, their SCORE CARD is being made available through the web link http://ibpsonline.ibps.in/mscepjan 23/scda mar23/login.php?appid=307b76e198 20efd6b5d48229f13cce69. The said weblink is available on the website of Maharashtra State Examination Council www.mscepune.in.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी MAHA TAIT स्कोअर कार्ड जारी केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे त्यांचे TAIT परीक्षेतील गुण तपासू शकतात. विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की हे MAHA TAIT स्कोअर कार्ड 20 एप्रिल 2023 पर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही ते लवकरात लवकर डाउनलोड करावे. निकाल बंद झाल्यानंतर तुम्ही MAHA TAIT गुण ऑनलाइन तपासू शकणार नाही. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे

Important Dates FOR MAHA TAIT Score Card 2023

Commencement of Result 29 – 03 – 2023
Closure of Result 20 – 04 – 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आली आहे.
सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) http://ibpsonline.ibps.in/mscepjan 23/scda mar23/login.php?appid=307b76e198 20efd6b5d48229f13cce69 वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Maharashtra TAIT Exam Result PDF

Maharashtra TAIT Exam Result PDF

Download MSCE TAIT Exam Marklist

उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दि. २०/०४/२०२३ पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत आपले जवळ संपुर्ण प्रक्रिये दरम्यान जपून ठेवावी. दि. २०/०४/२०२३ रोजी सदरची वेब लिंक बंद करण्यात येईल. त्यानंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.


 MSCE Maha TAIT Result @ mscepune.in

The result of Educational Aptitude and Intelligence Test (TET) exam conducted by Pune State Examination Council has been announced. It is seen that many candidates have scored more than 150 marks. Scoring more than 150 marks is very challenging given the number of questions, time and difficulty level. Therefore, there is a demand from the candidates that the marks of the candidates with higher marks should be verified.

पुणे राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शैक्षिणक अभियाेग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अनेक उमेदवारांना दीडशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. प्रश्नांची संख्या, वेळ आणि काठिण्य पातळी पाहता दीडशेहून अधिक गुण घेणे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे जास्त गुण असलेल्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करावी, अशी मागणी उमेदवारांकडून हाेत आहे.

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयबीपीएस संस्थेमार्फत टेट परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन माध्यमातून २ लाख १६ हजार ४४ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. भरतीची प्रक्रिया पवित्र पाेर्टलमार्फत राबविण्यात येत आहे. परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. २४ मार्च राेजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. दरम्यान, या परीक्षेत दाेनशे गुणांपैकी अनेकांना दीडशेहून अधिक गुण मिळाले आहेत.

परीक्षेत असंख्य उमेदवारांना पूर्ण प्रश्नपत्रिका साेडविता आलेली नाही, वेळेअभावी केवळ १५० ते १६० प्रश्न साेडविता आले आहेत. त्यात काही जणांना दाेनशेपैकी चक्क १८६, १८४ आणि १७५ गुण मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दीडशेपेक्षा अधिक मार्क घेणाऱ्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करण्यासह चाैकशी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे डीटीएड, बीएड स्टुडंटस् असाेसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

 

MSCE Maha TAIT Result –  MSCE Pune is recently Organized Maha TAIT Exam 2023 from 22nd Feb 2023 for over a thousand posts. Just Now @ 19.50 Result is published by MSCE Pune. The Link to check the direct online result is given below. Candidates can Download the MahaBharti App from this link for More Updates about MSCE Pune Results Many candidates are facing difficulty while solving Maha TAIT Exam conducted by IBPS. But those preparing like IBPS Exam Pattern and Syllabus will score well in the Maha TAIT exam. Candidates who are waiting for MSCE Maha TAIT Result, MSCE Maha TAIT Selection List, MSCE Maha TAIT Cut Off, and MSCE Maha TAIT Answer KeyCan check Maha TAIT Result Exam Date here.

Maharashtra State Council of Examination, Pune will release the Maha TAIT Selection List 2023 will be decaled NOW ON  24 March 2023 @ 8.00PM . Students who have given exam on 22nd Feb To 3rd March 2023 can check Link to download the result which is activated below.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल आत्ताच  ८.०० PM ला  प्रकाशित झाला आहे. हा निकाल mscepune.in द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.  खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.  महाराष्ट्रातील भावी शिक्षक या निकालाची आज सकाळ पासून वाट बघत आहे. निकालाची लिंकखाली दिलेली आहे. खूप ट्राफिक असल्याने यातील  काही लिंक एरर देतील तेव्हा रिफ्रेश करून पुन्हा प्रयत्न करावा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरती ला भेट देत रहा... Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

आणि हो, या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.







 

MSCE Pune Result 2023




Maharashtra TAIT Result Date

Organization Name Maharashtra State Council Of Examination
Exam Name Teacher Aptitutde & Intelligence Test-2022
Exam Date 22-02-2023
Result Date 24-03-2023
Result Link Available Here
MAHA TAIT Result

????एप्रिलमध्ये होणार तीस हजार शिक्षकांची भरती! – Maharashtra Shikshak Bharti 2023

How to check Maha TAIT Result 2023?

  • Step 1: Go to the official website of the Maharashtra State Council of Examination at www.mscepune.in
  • Step 2: Look for the link to the TAIT Result 2023 on the homepage and click on it.
  • Step 3: Enter your roll number and other required details in the given fields.
  • Step 4: Verify the details entered and click on the submit button.
  • Step 5: The TAIT Result 2023 will be displayed on the screen, and you can download it for future reference.

 


Maha TAIT Merit List 2023

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर होणार असून, निकालाबाबत भावी शिक्षकांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रामीण भागातूनही शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना टेट परीक्षेच्या काठिण्य पातळीचा चांगलाच अनुभव आला. मात्र, वर्षभर अभ्यास केलेल्या उमेदवारांमध्ये निकालाची कमालीची उत्सुकता वाढली असून निकालाकडे लक्ष लागले आहे. परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याने व मागील परिक्षेत घसर लेल्या निकालाची पृष्ठभूमी पाहता यंदा निकाल किती लागतो. या बाबीकडे परीक्षार्थी उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

 

तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली व बहुचर्चित आणि डीएड, बीएड पदवी पात्रता धारकांसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पात्रता चाचणी (टेट) मागील महिन्यात पार झाली. ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ तर समाजशास्त्रातील प्रश्न अतिशय किचकट असल्याचे परीक्षार्थीनी सांगितलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी २० ते ३० टक्के प्रश्न सोडविलेलेच नसल्याची माहिती पुढे येत आहे.

 

MSCE Maha TAIT Result

Maha TAIT Result 2023 will be announced on 24 March 2023. Candidates can download Maha TAIT Result 2023 PDF from the link provided in the article. Get an overview of Maha TAIT Result 2023 in the table below.

सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएसने ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली आहे. शासन निर्णयानुसारच परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला आहे. समान काठिण्य पातळीनुसार प्रश्नपत्रिका निश्चित केली आहे. अभ्यास न केलेल्या उमेदवारांना प्रश्न अवघड वाटत असतील. परीक्षा संपताच पुढील आठवड्यात निकाल जाहीर होईल

Maha TAIT Result Exam Date| Maha TAIT Result 2023 Date

♟️MAHA TAIT Free MOCK TEST

♟️अभियोग्यता चाचणी बुधवारपासून, प्रवेशपत्र उपलब्ध झाले!। Maha TAIT 2023 Admit Card Download

♟️शिक्षक भरती -अभियोग्यता चाचणी;महत्वाचे अपडेट्स ! Maha TAIT Exam 2023

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    TAIT Marklist OUT!!

  2. MahaBharti says

    mscepune.in

  3. MahaBharti says

    MSCE Maha TAIT Result Check Online now…!!

  4. MahaBharti says

    TAIT result on 24th March 2023, New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड