महत्वाचे! – स्टेनोग्राफर परीक्षा नोंदणी ३१ जुलैच्या आधी करा- MSBSVET Steno Registration 2024

MSBSVET Steno Registration 2024

MSBSVET Steno Registration 2024 –  औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालू शैक्षणिक वर्षात मराठी लघुलेखन (स्टेनोग्राफी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ‘https://msbsvet.edu.in’ या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईस, अशी माहिती ‘आयटीआय’चे उपप्राचार्य ए. ए. साबळे यांनी दिली आहे. 

Registration Link 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड