MSACS मुंबई भरती 2019

MSACS Mumbai Bharti 2019


महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई येथे सहसंचालक, उपसंचालक, M & E अधिकारी, सहायक संचालक, संगणक साक्षर स्टेनो, खरेदी सहाय्यक आणि वित्त सहाय्यक / लेखापाल पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहसंचालक, उपसंचालक, M & E अधिकारी, सहायक संचालक, संगणक साक्षर स्टेनो, खरेदी सहाय्यक आणि वित्त सहाय्यक / लेखापाल
  • पद संख्या – १३जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षे असावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, अवर्थ लेप्रसी कॉम्प्लेक्स, वडाळा ओव्हर ब्रिज जवळ, आर.ए. किडवाई रोड, वडाळा (पश्चिम), मुंबई – ४०००३१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.