महत्वाचे अपडेट – मृद, जलसंधारण विभागातील अभियंत्याची पदे रिक्त !! – Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024
सालेकसा – येथे मृद व जलसंधारण विभागाचे कार्यालय असून हे कार्यालय केवळ नावालाय विभागीय कार्यालय ठरत आहे. या कार्यालयात अमियत्यांची एकूण सहा पदे मंजूर असून सर्व पदे रिक्त आहेत. परिणामी या कार्यालया होणारी जलसंधारणाची काने मंडबस्त्यात आहेत. या विभातिर्गत सर्व प्रकल्प अपूर्ण आहेत तर काही सुरुच्च झाली नाही कार्यालयात एका सेवानिवृत अभियंत्याला बसवून ठेवले आत असून या कार्यालयाचे कामकाज सुरु असल्याचे चित्र आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सालेकसा तालुका स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत विकासापासून वंचित आहे. मुबलक प्रमाणात जल, जंगल, जमीन असून सुद्धा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, शासनाच्या उदासीनतेमुळे तालुकास्तरावरील कार्यालयात सातत्याने रिक्त पदे आहेत. सालेकसा तालुक्यातील मृद व जलसंधारण कार्यालय उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयातून तीन तालुक्यांचे काम चालते. आता या कार्यालयातून आमगाव व सालेकसा तालुक्याचे काम पाहिले जाते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
दोन तालुक्यांमध्ये जलसंधारण संबंधित अनेक प्रकल्पांची दखल घेण्यापासून ते आमगाव व सालेकसा तालुक्यात जलसंधारणाची अनेक नवीन प्रकल्प उभारणीची कामे केली जात आहेत. दोन्ही तालुक्याची पाणी पातळी वाढविणे आणि सिंचन क्षेत्र वाढविणे यासाठी दोन्ही तालुक्यात नवीन जलसंधारण प्रकल्प मंजूर करून घेणे आवश्यक आहे. ही सर्व तांत्रिक कामे करण्यासाठी सहा अभियंत्याची पदे मंजूर आहेत. परंतु कार्यालयात एकच मुख्य अभियंता आहे. त्यांनाच कार्यालयाचे काम पाहावे लागते. विविध प्रकारच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते..
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023: Department of Soil and Water Conservation is going to recruit for 28 vacant posts of “Water Conservation Officer”. Interested and eligible candidates can apply before the 17th of February 2023. The official webiste of Mrudu and Jalsandharan Vibhag is waterconserve.maharashtra.gov.in. More detail is given below:-
मृदू व जलसंधारण विभाग अंतर्गत “जलसंधारण अधिकारी” पदाच्या एकुण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी
- पदसंख्या – 28 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – लातूर
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, लातूर,पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , छत्रपती शिवाजी महराज चौक लातूर -413512
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – waterconserve.maharashtra.gov.in
Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
जलसंधारण अधिकारी | 28 पदे |
Educational Qualification For Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलसंधारण अधिकारी |
1. जलसंपदा व जलसंधारण विभागातून सेवानिवृत्त झालेले गट-ब जलसंधारण अधिकारी, सहा. अभि. श्रेणी-२ / शा.अ./क.अ. (राजपत्रित / अराजपत्रित)
2. सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यास किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
How to Apply For Mrudu and Jalsandharan Vibhag Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे3
- सदर जाहिरात व अर्जाचा नमुना मा. अप्पर आयुक्त, जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र, पुणे या कार्यालयाच्या www.cemilspn.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
- योजित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Department of Soil and Water Conservation Bharti 2023
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांना पत्र इमेलद्वारे / टपालाने पाठविण्यात येईल व भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.
- अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
- सदर नेमणुका समितीच्या मुलाखतीद्वारे करण्यात येतील.
- संपूर्ण नेमणुका प्रक्रिया किंवा दिलेल्या नेमणुका रद्द करण्याचे सर्व अधिकार हे नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Department of Soil and Water Conservation Recruitment 2023 | waterconserve.maharashtra.gov.in Recruitment 2023
|
|
????PDF जाहिरात |
shorturl.at/dsTX2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
waterconserve.maharashtra.gov.in |
The offline applications are invited for the “Water Conservation Officer” posts under the Department of Soil and Water Conservation. There are a total of 28 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Latur. Applicants apply offline mode for Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 17th of February 2023. For more details about Mrudu and Jalsandharan Vibhag Application 2023, Department of Soil and Water Conservation Bharti 2023 / Department of Soil and Water Conservation Recruitment 2023/ Mrudu and Jalsandharan Vibhag Career 2023/ Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Department of Soil and Water Conservation |
???? Recruitment Details | Mrudu and Jalsandharan Vibhag Pune Recruitment 2023 |
???? Name of Posts | Water Conservation Officer |
???? No of Posts | 28 Vacancies |
???? Job Location | Pune |
✍???? Application Mode | Offline |
✉️ Address | District Water Conservation Officer, Soil and Water Conservation Department, Latur, 1st Floor, Central Administrative Building, Old Collector Office Complex, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Latur-413512 |
✅ Official WebSite | www.maharashtra.gov.in |
Educational Qualification For Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023 |
|
Age Criteria For Department of Soil and Water Conservation Jobs 2023 |
|
Age Limit | 65 years |
Water Conservation Officer | 1. Retired Group-B Water Conservation Officers from Water Resources and Water Conservation Department.
2. Retired officer/employee must have a minimum of 3 years of experience. |
Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment Vacancy Details |
|
Water Conservation Officer | 28 vacancies |
All Important Dates | www.maharashtra.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 17th of February 2023 |
Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
Thanks sir