JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मृद व जलसंधारण विभागांतर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रकशित !! । Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2026

Water and Conservation Department Bharti 2026

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2026 – WCD (Water and Conservation Department) is going to recruit interested and eligible candidates to fill with the vacant posts. The name of the recruitment is “Technical Expert (Civil Engineering)”. There are total of 01 vacancy are available. Interested and eligible candidates candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 26th July 2026. For more details about SWCD Maharashtra Bharti 2026 visit our website www.MahaBharti.in.

मृद व जलसंधारण विभागांतर्गत “तांत्रिक तज्ञ (स्थापत्य अभियांत्रिकी)” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मृद व जलसंधारण विभागा भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२६ आहे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मृद व जलसंधारण विभागा भरती २०२६

SWCD Maharashtra Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
तांत्रिक तज्ञ (स्थापत्य अभियांत्रिकी)01

Educational Qualification For Maharashtra Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक तज्ञ (स्थापत्य अभियांत्रिकी)राज्य शासनाच्या प्रशासकीय विभाग/कार्यालयातील महत्वाच्या योजना राबवितांना तांत्रिक कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असलेले अभियांत्रिकी (स्थापत्य) गट-अ (राजपत्रित) संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी.

Salary Details For Maharashtra Mrudu and Jalsandharan Vibhag Application 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
तांत्रिक तज्ञ (स्थापत्य अभियांत्रिकी)सामान्य प्रशासन विभागाच्या क्र.सीबीई-1525/प्र.क्र.37/ आस्थामं (का. 13), दि.10.06.2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार

How to Apply For Maharashtra Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२६ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For SWCD Maharashtra Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/ZbHqRvjwL
✅ अधिकृत वेबसाईट
https://swcd.maharashtra.gov.in/en


Water and Conservation Department Bharti 2026

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2026 – WCD (Water and Conservation Department) is going to recruit interested and eligible candidates to fill with the vacant posts. The name of the recruitment is “Junior Engineer / Senior Engineer Group-B (Gazetted / Non-Gazetted)”. There are total of 15 vacancies are available. Interested and eligible candidates candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 24th July 2026. For more details about SWCD Maharashtra Bharti 2026visit our website www.MahaBharti.in.

अहिल्यानगर  मृद व जलसंधारण विभागांतर्गत “कनिष्ठ अभियंता/ वरिष्ठ अभियंता गट-ब (राजपत्रित/ अराजपत्रित)” पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मृद व जलसंधारण विभागा भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२६ आहे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मृद व जलसंधारण विभागा भरती २०२६

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ वरिष्ठ अभियंता गट-ब (राजपत्रित/ अराजपत्रित)
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –अहिल्यानगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मृद व जलसंधारण विभाग, अहिल्यानगर यांचे कार्यालय, दुसरा मजला, सिंचन भवन, नगर- छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/

SWCD Maharashtra Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अभियंता/ वरिष्ठ अभियंता गट-ब (राजपत्रित/ अराजपत्रित)15

How to Apply For Maharashtra Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२६ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For SWCD Maharashtra Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://lnk.ua/ZbHqRvjwL
✅ अधिकृत वेबसाईट
https://swcd.maharashtra.gov.in/en

 


कृषी विभागाकडील पदांचे वर्गीकरण न झाल्याने त्यांची प्रतीक्षा न करता मृद् व जलसंधारण विभागाने ८ हजार ७६७ पदांचा स्वतंत्र आकृतिबंध मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या आकृतिबंधाचा प्रश्न प्रलंबित असतानाच जलसंधारण विभागाने मात्र प्रशासकीय पुनर्रचनेत आघाडी घेतली आहे. राज्य शासनाने यापूर्वी कृषी विभागाकडील ८ हजार ९४२ पदे वर्ग करून मृद व जलसंधारण विभागाचा १६ हजार ४२३ पदांचा आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र कृषी विभागाकडून पदवर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला होता. अखेर कृषी विभागातील पदांचा समावेश न करताच जलसंधारण विभागाने स्वतःचा ८ हजार ७६७ पदांचा आकृतिबंध मंजूर करून घेतला. नव्या आकृतिबंधात विभागाला विद्यमान रचनेपेक्षा २ हजार २८४ अतिरिक्त पदांना मान्यता मिळाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जलसंधारण आयुक्तालयातील अपर आयुक्त (प्रशासन) हे पद रद्द करून त्याऐवजी उपआयुक्त (प्रशासन) हे नवे पद मंजूर करण्यात आले आहे.

 

कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र कोटा – कार्यकारी अभियंता पदापर्यंतच्या भरतीमध्ये स्थापत्य आणि कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी ६०:४० प्रमाणात आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ३,५९५ पदे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेसाठी, तर २,३९५ पदे कृषी अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

१५० ठिकाणी उपविभागीय कार्यालयांना मान्यता
नव्या आकृतिबंधानुसार पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्रासाठी मुख्य अभियंता पदांना मान्यता देण्यात आली आहे. ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथे सहा प्रादेशिक विभाग कार्यरत राहतील. याशिवाय पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण पथके कार्यरत असतील. राज्यात ३४ कार्यकारी अभियंता कार्यालये (राज्यस्तरीय यंत्रणा), तसेच जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागासाठी कार्यकारी अभियंता कार्यालये राहतील. त्यांच्या अखत्यारीत राज्यभर १५० उपविभागीय कार्यालये कार्यरत राहणार आहेत.


मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी गेल्या दहा महिन्यांत जलसंधारण विभागातील पदभरतीसंदर्भात तब्बल आठ वेळा घोषणा केल्या. मात्र या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेला कोणतीही सुरुवात झालेली नाही. प्रशासकीय स्तरावर सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही, विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मृद व जलसंधारण विभागातील ८६६७ पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृतिबंधाला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याचे विधान परिषदेत सांगण्यात आले.  मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी गेल्या दहा महिन्यांत जलसंधारण विभागातील पदभरतीसंदर्भात तब्बल आठ वेळा घोषणा केल्या. मात्र या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्ष भरतीप्रक्रियेला कोणतीही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे लवकरच ही पदे भरली जाणार आहेत, परंतु हि नेमकी कधी पासून हि भरती सुरु होणार या वर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

Jalsandharan Vibhag Bharti

प्रशासकीय स्तरावर सर्व परवानग्या मिळाल्या असतानाही, विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मृद व जलसंधारण विभागातील ८६६७ पदे भरण्यासाठी सादर केलेल्या आकृतिबंधाला वित्त विभागाची मान्यता मिळाल्याचे विधान परिषदेत सांगण्यात आले. २९ जुलैला आकृतिबंध तातडीने प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु तीन महिन्यांनंतरदेखील कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या भरती संदर्भातील पूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धती येथे बघा.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2026

“विभागाला भरती करायचीच नसेल, तर आठ वेळा घोषणा करून तरुणांना खोटी आशा दाखवायचे कारण काय? त्यामुळे मृद व जलसंधारणमंत्री राठोड यांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करून या भरतीला लागलेले ग्रहण दूर करावे,” अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याविषयी संवाद साधला असता इंजिनिअरिंग असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, “जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंतापदासाठी शेवटची जाहिरात २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली होती. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी २०१७ पासून एकही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या संदर्भात अनेक वेळा मंत्र्यांना निवेदने दिली; पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. विद्यार्थ्यांनी या भरतीच्या आशेवर इतर नोकऱ्यांचा विचारही केला नाही. आता सर्व परवानग्या मिळाल्या असूनही सरकारकडून कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये आणि तातडीने जाहिरात प्रसिद्ध करावी.”

 

मित्रांनो, एक आनंदाची बातमी, आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार, मृद व जलसंधारण विभागातील सुमारे ८ हजार ६६७ रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा वर्षभरापूर्वी मंत्री संजय राठोड यांनी केली असतानाही ही प्रक्रिया रखडली आहे. आता तरी या पदांच्या भरती प्रक्रियेला वेग द्या. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वाढते वय आणि बेरोजगारीमुळे अभियंत्यांमध्ये चिंता वाढली असून वेळेत जाहिरात प्रसिद्ध झाल्यास अनेक अभियंत्यांना रोजगाराची संधी मिळेल, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गतीमान्यता भरतली आहे. या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील. पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, असे समजते. या नवीन अपडेट मुळे हि भरतीची नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणार असल्याने हि उमेदवारांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. हि भरती जाहिरात म्हणजे सरकारी नोकरीची एक मोठ्ठी संधी राहणार आहे. यात 8667 पदे भरण्यात येणार असल्याचे समजते.   

या नवीन अपडेट मुळे, अखेर मृद आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेपासून रखडलेली विविध पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. विभागातील एकूण ८ हजार ६६७ पदांच्या भरतीस उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून, लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. सन २०१७ मध्ये शासनाने मृद आणि जलसंधारण विभागाची स्थापना मान्य केली होती. त्यावेळी १६ हजार ४२३ पदांचा एक आकृतीबंध तयार करण्यात आला होता. ही पदे जलसंपदा व कृषी विभागांकडून नव्याने निर्माण होणाऱ्या विभागाकडे वर्ग करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही पदे विभागाला मिळू शकली नाहीत. राज्यातील बदलत्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून, विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला आणि तो उच्चस्तरीय समितीकडे सादर केला. या आकृतीबंधात ८ हजार ६६७ नव्या पदांचा समावेश आहे. त्यातील अनावश्यक पदे वगळण्यात आली असून, उर्वरित पदांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. 

 

 

या निर्णयामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल, जलसंधारण कामांना वेग मिळेल आणि राज्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळेल. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. याशिवाय, विधान परिषदेत आणखी एक महत्त्वाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, विभागाच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण झाले होते. ज्या योजनांना लोकांचा विरोध होता, ज्या योजना वनजमिनीच्या मुद्द्यावरून प्रलंबित होत्या, तसेच ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्षात सुरूवात झाली नव्हती – अशा कामांचा सखोल आढावा घेऊन ती रद्द करण्यात आली आहेत. मात्र, भविष्यात गरज भासल्यास त्या योजनांचे पुन्हा एकदा पुनरावलोकन करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


: :  PREVIOUS UPDATES : : 

SWCD Maharashtra Bharti

Mruda Jalsandharan Vibhag Bharti – WCD (Water and Conservation Department) is going to recruit interested and eligible candidates to fill with the vacant posts. The name of the recruitment is “Water Conservation Officer, (Construction) Group-“B” (Non-Gazetted)”. There are total of 670 vacancies are available. haBharti.in. The tentative schedule of this recruitment will available soon. For more details about this read the given PDF Notification. Online application for this recruitment will start from 21st of December 2023. Also last date to apply is 10th of January 2024. For more details about SWCD Maharashtra Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.

Waterconserve Department Maharashtra Bharti 2023 Notification will published today,on 21st December 2023 as per Notice. candidates can check this page for full notification given below.

मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे  राबविण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे . या भरतीचे ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.

  • पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
  • पदसंख्या – 670 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –
  • वयोमर्यादा – १९ वर्ष
    • खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
    • मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
    • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
    • पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
    • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
  • अर्ज शुल्क –
    • अमागास :- रु.१०००/-
    • मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग :- रु./-९००
    • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील.
    • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/

SWCD Maharashtra Vacancy 

पदाचे नाव पद संख्या 
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)670

Educational Qualification For Mruda Jalsandharan Vibhag Recruitment 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता

Salary Details For SWCD Water Conservation Officer Notification 

पदाचे नाव वेतनश्रेणी
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)एस-१५:४१८००-१३२३००

Waterconserve Department Maharashtra Bharti – Important Documents 

  • एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
  • वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड