Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुरगांव पोर्ट ट्रस्ट गोवा अंतर्गत प्रशिक्षणार्थी पायलट्स पदाची भरती

MPT Goa Bharti 2020

MPT Goa Bharti 2020 : मुरगांव पोर्ट ट्रस्ट गोवा येथे प्रशिक्षणार्थी पायलट्स पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पायलट्स
  • पद संख्या – 3 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Must hold a Certificate of Competency as Master of foreign going ship issued by the Ministry of Shipping, Govt. of India or an equivalent
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासेक्रेटरी, मॉरमगाओ पोर्ट ट्रस्ट, हेडलँड, सदा, गोवा – 403804
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – mptgoa.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MPT Goa Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/35UAk1q
अधिकृत वेबसाईट : https://mptgoa.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड