एमपीएससीच्या मुलाखतींचे बदललेले वेळापत्रक जाहीर
mpscnew-interview-timetables
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुख्य लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर यात उत्तीर्ण झालेल्या १ हजार २४३ उमेदवारांच्या मुलाखती २ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आहेत. उमेदवाराचे नाव, मुलाखतीचे स्थळ व वेळ याची माहिती www.mps.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग या पदाच्या मुलाखती २३ व २४ जानेवारी रोजी एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात होणार होत्या. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, ३० जानेवारी रोजी एकाच दिवशी सकाळी साडेनऊपासून सर्व मुलाखती होणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्व महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला रोज भेट द्या!