MPSC Technical Services Bharti 2023 | MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा भरती जाहिरात प्रकाशित; 378 रिक्त पदे
MPSC Technical Services Bharti 2023
MPSC Technical Services Bharti 2023
MPSC Technical Services Bharti 2023: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared a new notification for the MPSC Technical Services Main Exam 2022. There are a total of 378 Vacancies available to fill. Eligible candidates can apply online before the 20th of March 2023. Further details are as follows:-
The recruitment notification has been declared by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for MPSC Technical Services Main Examination 2022. The name of posts is Forester, Deputy Director, Taluka Agricultural Officer, Agricultural Officer, and Assistant Engineer. There are a total of 378 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for MPSC Technical Services Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications through the given before the 20th of March 2023. For more details about Technical Services Main Examination 2022, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता (महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – 2022) पदांच्या एकूण 378 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 मार्च 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा – २०२२
जाहिरात क्रमांक ०८७/२०२२ दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ नुसार आयोगामार्फत दिनांक १७ डिसेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मधून भरावयाच्या विविध संवर्गाचा दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे घेण्यात येतील :
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – 2022
- जाहिरात क्र.: 087/2022
- पदाचे नाव – वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, सहायक अभियंता
- पद संख्या – 378 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 394/-
- मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग – रु. 294/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 मार्च 2023
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
पदाचे नाव & तपशील: MPSC Technical Services Vacancy 2023
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वनक्षेत्रपाल, गट ब | 13 पदे |
2 | उप संचालक, कृषि व इतर गट-अ | 49 पदे |
3 | तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ | 100 पदे |
4 | कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब | 65 पदे |
5 | सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2 | 102 पदे |
6 | सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2 | 49 पदे |
Total | 378 पोस्ट्स |
महत्वाच्या तारखा आणि वेळापत्रक : Important Dates
Educational Qualification For MPSC Technical Services Recruitment 2023
परीक्षेचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – 2022 | Graduate/ B.E/ B.Tech. (Read Complete Details) |
MPSC Technical Services Bharti 2023 – Age Criteria – वयाचा तपशील
Salary Details For MPSC Technical Services Main Exam 2023
वेतनश्रेणी :
- सर्व संवर्गातील गट- अ करीता वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर, S-२० : ५६१००-१७७५०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
- तालुका कृषि अधिकारी, गट-ब करीता वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर, S-१६ : ४४९००-१४२४००अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
- जाहिरातीमधील इतर सर्व गट- ब व कृषि अधिकारी, कनिष्ठ गट-ब या संवर्गांकरीता वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर, S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
How To Apply For MPSC Technical Services Main Examination 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 06 मार्च ते 20 मार्च 2023 दरम्यान करता येतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For MPSC Technical Services Jobs 2023
निवडप्रक्रिया :
- जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
- सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी
सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल :
- (१) वनक्षेत्रपाल, गट-ब राजपत्रित (सेवाप्रवेश) नियम, २०१४
- कृषि आयुक्तालयातील महाराष्ट्र कृषि सेवा (सेवाप्रवेश) नियम २०१०
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा :
- (एक) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब मधील सहायक अभियंता (स्थापत्य) श्रेणी-२(सेवाप्रवेश) नियम, १९९७
- (दोन) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब मधील सहायक अभियंता, (विद्युत व यांत्रिकी), श्रेणी – २ सेवा प्रवेश नियम, २०१३
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MPSC Technical Services Application 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/41DWLST |
???? ऑनलाईन अर्ज करा |
mpsconline.gov.in |
✅ अधिकृत वेबसाईट |
mpsc.gov.in |
The recruitment notification has been declared by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for MPSC Technical Services Main Exam 202२. Online applications are invited for the Forester, Deputy Director, Taluka Agricultural Officer, Agricultural Officer, and Assistant Engineer posts. There are a total of 378 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for MPSC Technical Services Recruitment 2022. Eligible candidates can submit their applications to the given link before the 20th of March 2023. For more details about MPSC Technical Main Exam Notification 2023, MPSC Technical Main Exam Notification Vacancies, MPSC Technical Main Exam Notification 2023, Educational Qualification, and Physical Qualification, visit our website www.MahaBharti.in.
MPSC Technical Services Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
???? Recruitment Details | MPSC Technical Services Recruitment 2023 |
???? Name of Posts | Forester, Deputy Director, Taluka Agricultural Officer, Agricultural Officer, and Assistant Engineer |
???? No of Posts | 378 Vacancies |
???? Job Location | Maharashtra |
✍???? Application Mode | Online |
✅ Official WebSite | mpsc.gov.in |
Educational Qualification For MPSC Technical Services Recruitment 2023 |
|
Maharashtra Technical Services Main Examination 2022 | B.Sc.B.E/B.Tech (Refer PDF) |
Application Fees For MPSC Technical Services Jobs 2023 |
|
Amagas Categories | Rs. 544/- |
Backward Classes / Orphans / Disabled Categories | Rs. 344/- |
MPSC Technical Services Main Exam Recruitment Vacancy Details |
|
वनक्षेत्रपाल, गट-ब, / Forester, Grp B | 13 Vacancies |
उप संचालक कृषि व इतर गट अ, / Deputy Director of Agriculture, Grp A | 49 Vacancies |
तालुका कृषि अधिकारी व इतर गट-ब, /Taluka Agriculture Officer, Grp B | 100 Vacancies |
कृषि अधिकारी कनिष्ठ व इतर गट-ब, / Agriculture Officer Junior, Grp B | 65 Vacancies |
सहायक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट-ब, / Assistant Executive Engineer Civil, Grp B | 49 Vacancies |
सहायक अभियंता स्थापत्य गट-ब श्रेणी-2, / Assistant Engineer Civil Grp B, Category-2 | 102 Vacancies |
Table of Contents
[…] MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा भरती जा… […]