MPSC Exam- Scribe अनुमत दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर

MPSC Recruitment 2021

MPSC Recruitment 2021 : Maharashtra Public Service Commission has announced the list of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time for Maharashtra Subordinate Non-Gazetted Group B Joint Pre-Examination 2020.

नवीन अपडेट – MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र डाउनलोड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र अधीनस्थ नॉन-राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 साठी Scribe आणि / किंवा भरपाई कालावधीचा लाभ घेण्यासाठी परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • परीक्षेचे नावमहाराष्ट्र अधीनस्थ नॉन-राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020
  • मुलाखतीची तारीख – 11 एप्रिल 2021
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

यादी डाउनलोड – https://bit.ly/3a6Tse3


MPSC Exam- नवीन सूचना प्रकाशित 

For Coming MPSC Examinations under Corona Epidemic, new instructions are published by MPSC. Following are the instructions decided by the respective department.

आयोगाने परीक्षेच्या वेळी पालन करावयाच्या सूचना पुढीलप्रमाणे –

– परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किमान तीन पदरी कापडी मास्क वापरणे अनिवार्य.
– परीक्षा कक्षात मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान पिशवी असलेले किट प्रत्येक उमेदवाराला देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्रांकरिता करायचा आहे.
– परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यास हितावह वातारवण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईज करणे आवश्यक.
– कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे (ताप, सर्दी, खोकला इ.) दिसून येत असल्यास संबंधित परीक्षआ उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप आदी गोष्टी असलेलं पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यात येईल.
– सोशल डिस्टन्सिंगसाठी परीक्षा उपकेंद्रावरील योग्य माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका आदी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
– परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
– वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीत टाकावेत.
– कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

MPSC Exam Instructions in Corona 2021

MPSC Recruitment 2021 – The Maharashtra Public Service Commission has issued a circular in this regard today and the maximum limit of examination has been fixed for the students. Accordingly, students in the open category will be given this test 6 times.

MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व  सद्यस्थिती जाहीर

MPSC Recruitment 2021 : MPSC Bharti Exam Details : MPSC Exam Attempts Limit Notification GR – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद आज परीपत्रक काढलं असून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 वेळा ही परीक्षा देण्यात येईल.
MPSC Exam Attempts GR
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा नियम लागू असणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगानेही विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवल्याने तेवढ्यात प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

 विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेस अर्ज केल्यानंतर किंवा पूर्व परीक्षा दिल्यानंतर ती संधी समजली जाणार आहे. त्यामुळे, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 अटेम्प्टमध्येच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी शेवटची संधी म्हणून वयाच्या मर्यादेपर्यंत परीक्षा देत होते. त्यामुळे, एकाच स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करताना परीक्षार्थींचा कस लागत. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना डेडलाईन निश्चित करता येणार आहे.


MPSC Recruitment 2020 Online Application

MPSC Recruitment 2020 : Maharashtra Public Service Commission has published recruitment notification for the interested and eligible candidates to the posts of “BandMaster [Police Inspector], Assistant Director of Insurance, Deputy Director of Insurance, Joint Director in the Directorate of Geology and Mining” under MPSC Recruitment 2020. The online application is inviting the application filling for 04 vacancies. Interested and eligible candidates can submit your application to the given link before the last date. The last date of submission of application is 25th August 2020. Further details are given below:-

MPSC Recruitment 2020 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बँडमास्टर [पोलिस निरीक्षक], सहाय्यक संचालक विमा, विमा उपसंचालक, भूशास्त्र व खाण संचालनालयातील सहसंचालक पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-08-2020 आहे.

MPSC Bharti 2020 Details

Name of Department Maharashtra Public Service Commission
Recruitment Details MPSC Recruitment 2020
Name of PostsBandMaster [Police Inspector], Assistant Director of Insurance, Deputy Director of Insurance, Joint Director in the Directorate of Geology and Mining
Total Posts04 Posts
Application ModeOnline
Official Websitewww.mpsc.gov.in

Eligibility Criteria For MPSC Recruitment

BandMaster [Police Inspector]An associate of the Royal Academy of Music, the Royal College of Music or the Trinity College of Music London. And Possess at least five years experience
Assistant Director of InsurancePosses a Degree in Arts, Science, Commmerce or Law
Deputy Director of InsurancePosses a Degree in Arts, Science, Commmerce or Law
Joint Director in the Directorate of Geology and MiningPosses a Post Graduate Degree in at least 2nd Class in Geology or Applied Geology

Vacancy Details

BandMaster [Police Inspector]01 Post
Assistant Director of Insurance01 Post
Deputy Director of Insurance01 Post
Joint Director in the Directorate of Geology and Mining01 Post

All Important Dates

Last Date 25th August 2020

Important Links

Full Advertisement
READ PDF
Application Link
📝 APPLY HERE


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड