राज्यसेवा पूर्वपरीक्षा, बँकिंगचा पेपर; एकाच दिवशी आयोजन | MPSC Rajya Seva Bharti 2024

MPSC Rajya Seva Bharti 2024 Notification

MPSC Rajya Seva  Schedule clash with the Bank Exam

MPSC Rajya Seva Bharti 2024 : राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि बँकिंग परीक्षा या दोन्ही स्पर्धा परीक्षांचे आयोजन एकाच दिवशी झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागते. विशेषतः जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देण्याचा विचार करतात, त्यांच्यासाठी ही स्थिती अत्यंत कठीण ठरू शकते. कारण, या परीक्षा त्यांच्या करीयरसाठी महत्त्वाच्या असतात, आणि या परीक्षांच्या यशावर त्यांच्या भविष्यातील संधी अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, अनेक विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन्ही परीक्षा देणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना आपल्या प्राधान्यांनुसार परीक्षा निवडावी लागते. यासाठी सरकारने किंवा परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी समन्वय साधून अशा प्रकारच्या स्थितीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच दिवशी एकापेक्षा अधिक महत्त्वाच्या परीक्षा देण्याची गरज पडणार नाही. . तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ सुधारित परीक्षा पध्दती – प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना सुद्धा जाहीर झाली आहे, या लिंक वरून आपण पूर्ण माहिती बघू शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ परीक्षेचे येत्या १ डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्याच दिवशी एका नामांकित खासगी बँकेतील एक हजार पदे भरतीसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना बँकेची परीक्षा देता येणार नाही. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत, तसेच बँकेतील पदभरतीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे..

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खासगी बँकेने कार्यकारी विक्री आणि ऑपरेशन्स या एक हजार पदांसाठी नुकतीच आहिरात प्रसिद्ध: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ परीक्षेचे येत्या १ डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्याच दिवशी एका नामांकित खासगी बँकेतील एक हजार पदे भरतीसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना बँकेची परीक्षा देता येणार नाही. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत, तसेच बँकेतील पदभरतीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे..

 या पदासाठी वाणिज्य, कृषी, अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने नोंदणी करतात. दरम्यान, एमपीएससीतर्फे येत्या १ डिसेंबरला राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा नियोजित आहे, तसेच बँकेची परीक्षाही दि. १ डिसेंबरला आयोजित केली जाणार आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे बँक पदभरतीसाठी नोंदणी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. यावर्षी विविध कारणांमुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, कृषी विभागात रिवत आगांचा समावेश करीत परीक्षा होणार असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकाच दिवशी दोन्ही पेपरमुळे गोंधळ वाढला आहे.खासगी बँकेने कार्यकारी विक्री आणि ऑपरेशन्स या एक हजार पदांसाठी नुकतीच आहिरात प्रसिद्ध: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ परीक्षेचे येत्या १ डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्याच दिवशी एका नामांकित खासगी बँकेतील एक हजार पदे भरतीसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना बँकेची परीक्षा देता येणार नाही. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत, तसेच बँकेतील पदभरतीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे

MPSC Rajya Seva Mains Bharti 2024

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५  पासून नयमावली मध्ये काही महत्वाचे बदल झाले आहे. यातील महत्वाचा अपडेट म्हणजे, भूगोल या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना Outline Stencil वापरण्यास मुभा असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र या वैकल्पिक विषयांच्या पारंपरिक स्वरुपाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक (नॉन प्रोग्रॅमेबल टाइप) गणनयंत्राचा वापर करण्याची मुभा असेल. प्रोग्राम करण्यायोग्य प्रकारच्या गणनयंत्राना परवानगी दिली जाणार नाही आणि अशा गणनयंत्राचा वापर उमेदवारांद्वारे अवैध मार्गांचा अवलंब केल्याचे समजले जाईल. परीक्षा कक्षामध्ये अन्य उमेदवारांकडून गणनयंत्र मागण्यास किंवा अदलाबदल करण्यास परवानगी नाही. 

MPSC राज्य सेवा २०२५ मुख्य परीक्षेत सायन्टिफिक कॅल्क्युलेटर, स्टेन्सिल वापरण्यास मिळणार मुभा!

वरील आशयाची टीप MPSC द्वारे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ सुधारित परीक्षा पध्दती – प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना सुद्धा जाहीर झाली आहे, या लिंक वरून आपण पूर्ण माहिती बघू शकता.

SSE 2024 सुधारित अभ्यासक्रम जाहीर नवीन PDF, असा असणार MPSC चा नवा पॅटर्न !

MPSC Rajya Seva Bharti 2024: Maharashtra Public Service Commission has announced the schedule of Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam and this exam has been conducted on 6th July 2024. According to the revised demand letter received from the government, the commission has informed that the revised detailed details of the total 524 posts in various cadres to be filled in this examination have been given on the website of the commission. Under this combined exam, there is 431 vacancies to be filled for Rajya Seva Exam 2024. Candidates can apply for 18 cadre from 9th  May 2024 till 24th May 2024. Know more about MPSC Rajya Seva Bharti 2024 at below:

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून भरण्यात येणाऱ्या उप जिल्हाधिकारी, गट-अ , सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ , गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ , सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ , उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ , उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ, सहायक कामगार आयुक्त, गट – अ , सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ , मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब  , सहायक गट विकास अधिकारी, गट-ब , सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब ,  सरकारी कामगार अधिकारी, गट – ब  , सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब , उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब , निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब पदांच्या एकूण 431 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.

  • परीक्षेचे नाव – राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024
  • पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, गट-अ , सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ , गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ , सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ , उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ , उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ, सहायक कामगार आयुक्त, गट – अ , सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ , मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब  , सहायक गट विकास अधिकारी, गट-ब , सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब ,  सरकारी कामगार अधिकारी, गट – ब  , सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब , उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब , निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब
  • पद संख्या –431 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 544/-
    • मागासवर्गीय – रु. 344/-
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख०९ मे  २०२४
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०२४
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Rajya Seva Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 उपलब्ध पदसंख्येतील, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे
वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

  1. सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
  2. इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  3. इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  4. सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
  5. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

सर्व संवर्गासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.

Vacancy Details For MPSC Rajya Seva Recruitment 2024

पदे व संख्या

(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे)
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब  (एकूण 19 पदे),
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),
(12)  उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),
(14)  सरकारी कामगार अधिकारी, गट – ब   (एकूण 04 पदे),
(15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04  पदे),
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7  पदे),
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52  पदे),
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

Salary Details For MPSC Rajya Seva Exam 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार.

आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता वेतनश्रेणी] ,एस-15, रुपये 41800-132300

Important Instruction For MPSC State Service Recruitment 2024

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents : MPSC Rajyaseva Application Form 2024

  • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा
    करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे :-

MPSC Rajya Seva Bharti 2022

  • उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
  • संबंधित जाहिरातीस अनुसरुन विहित निकष/पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील.
  • पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

MPSC State Service Exam Bharti 2024 Age Limit

MPSC State Service Main Exam Bharti 2023 Age Limit

How to Apply For MPSC State Service Examination 2024 Notification  

  1. आयोगाच्या mpsconline.gov.in  या वेबसाईट वरुण ऑनलाईन नोंदणी करावी.
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख०९ मे  २०२४आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुख्य परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत :-
१२.९ अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
(एक) आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
(चार) जिल्हा केंद्र निवड करणे.
१२.२ विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे :-
(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

MPSC Rajyaseva 2024 Notification – Important Dates 

शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*
  • भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे, 2024 रोजी आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC State Service Main Exam Notification 2024

 सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड सिल्याबस 
PDF जाहिरात
https://shorturl.at/vyDHJ
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

स्पर्धा परीक्षेचे २०२४ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा मुख्य परीक्षा दि. मधील अंदाजे वेळापत्रक. १४ ते १६ डिसेंबर २३ या कालावधीत पार पडणार आहे. तर पदनिहाय संख्यसेह परीक्षा संदर्भातील सविस्तर जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरवर्षी एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी करता यावी, यासाठी काही महिने अगोदर परीक्षेचे नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार २०२४ मध्ये एमपीएससीकडून विविध १६ परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पूर्व तर पारंपरिक / वर्णनात्मक मुख्य परीक्षेचे स्वरूप असणार आहे. परीक्षेनंतर दोन महिन्यांत निकालाचे नियोजन आयोगाने केले आहे.

या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तसेच २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध ३३ संवर्गांच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २८ एप्रिल रोजी होणार आहे. राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाआधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. हे वेळापत्रक अंदाजित असून, त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसा बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले.

■ १७ मार्च: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्वपरीक्षा
■ २८ एप्रिल : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा
■१६ जून : महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २७ जुलै : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष मुख्य परीक्षा
■२६ ऑक्टोबर : सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २३ नोव्हेंबर : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ९ नोव्हेंबर : अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा १० नोव्हेंबर : महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १७ नोव्हेंबर : महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा
■२३ नोव्हेंबर : महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २३ नोव्हेंबर : महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १ डिसेंबर : निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर : राज्य सेवा मुख्य परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर : महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा
दरम्यान, संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरूप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPSC Rajya Seva Bharti 2023: Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination – 2023 for various cadres in the State Services Examination 2023 announced on 06th September, 2023 based on the results of the respective cadres. The main examination will be conducted in traditional mode (Offline) on January 20, 21 and 22, 2024 at Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai and Pune district centers for the candidates who have qualified for the entrance exam. MPSC (Maharashtra Public Service Commission) has beedn declared a new recruitment notification to fill 303 posts. Eligible candidates can apply online before the 21st of November 2023. The official website for MPSC State Service is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून भरण्यात येणाऱ्या उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी पदांच्या एकूण 303 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

  • परीक्षेचे नाव – राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023
  • पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी
  • पद संख्या – 303 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 544/-
    • मागासवर्गीय – रु. 344/-
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 नोव्हेंबर 2023
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Rajya Seva Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 उपलब्ध पदसंख्येतील, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे
वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

  1. सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
  2. इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  3. इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  4. सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
  5. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

सर्व संवर्गासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.

Post Name Required Qualification
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (१) सांविधिक विदयापीठाची किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा
(२) इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(३) इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(४) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा
(५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ (१) यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल ) अभियांत्रिकीमधील किमान ४ वर्षांची पदवी
(२) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणा-या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वेध लायसन आवश्यक,
(३) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य, अन्यथा सेवा
समाप्त करण्यास पात्र असेल(४) कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नुतनीकरण करणे आवश्यक राहील
उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (१) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी) तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा (२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

Salary Details For MPSC Rajya Seva Mains 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार.

आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता वेतनश्रेणी] ,एस-15, रुपये 41800-132300

Important Instruction For MPSC State Service Recruitment 2023

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents : MPSC Rajyaseva Application Form 2023

  • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा
    करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे :-

MPSC Rajya Seva Bharti 2022

  • उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
  • संबंधित जाहिरातीस अनुसरुन विहित निकष/पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील.
  • पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

MPSC State Service Main Exam Bharti 2023 Age Limit

MPSC State Service Main Exam Bharti 2023 Age Limit

How to Apply For MPSC State Service Main Examination 2023 Notification  

  1. आयोगाच्या mpsconline.gov.in  या वेबसाईट वरुण ऑनलाईन नोंदणी करावी.
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मुख्य परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत :-
१२.९ अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
(एक) आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
(चार) जिल्हा केंद्र निवड करणे.
१२.२ विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे :-
(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

MPSC Rajyaseva Mains 2023 Notification – Important Dates 

MPSC Rajyaseva Mains 2023 Notification

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC State Service Main Exam Notification 2023

???? सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड सिल्याबस 
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/vyDHJ
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

MPSC Rajya Seva Bharti 2023- Latest Update 

MPSC Rajya Seva Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has beedn declared a new recruitment notification to fill 623 posts. Eligible candidates can apply online before the 28th of November 2022. The official website for MPSC State Service is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 मधून भरण्यात येणाऱ्या उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी पदांच्या एकूण 623 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • परीक्षेचे नाव – राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी,  कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी
  • पद संख्या – 623 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 544/-
    • मागासवर्गीय – रु. 344/-
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 नोव्हेंबर 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Rajya Seva Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 उपलब्ध पदसंख्येतील, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे
वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट – अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

  1. सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
  2. इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस आफॅ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  3. इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
  4. सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा
  5. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.

सर्व संवर्गासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.

Salary Details For MPSC Rajya Seva Mains 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 गट-अ व गट-ब – सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तरानुसार.

आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता वेतनश्रेणी] ,एस-15, रुपये 41800-132300

Important Instruction For MPSC State Service Recruitment 2023

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Documents : MPSC Rajyaseva Application Form 2023

  • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा
    करणाऱ्या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे :-

MPSC Rajya Seva Bharti 2022

  • उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना” प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
  • संबंधित जाहिरातीस अनुसरुन विहित निकष/पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड करावी लागतील. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील.
  • पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

MPSC Rajya Seva (State Service Main Exam) Bharti 2023

MPSC Rajya Seva Bharti 2022

How to Apply For MPSC State Service Main Examination 2023 Notification  

  1. आयोगाच्या mpsconline.gov.in  या वेबसाईट वरुण ऑनलाईन नोंदणी करावी.
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Rajyaseva 2023 Notification – Important Dates 

MPSC Rajya Seva Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC State Service Main Exam Notification 2023

???? सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न डाउनलोड सिल्याबस 
???? PDF जाहिरात
http://bit.ly/3TsfdIQ
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

Table of Contents

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड