एमपीएससी वेळापत्रकात बदल !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या मुलाखतीचे वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर आयोगाने प्रसिद्ध केले आहे.
आयोगातर्फे 25 नोव्हेंबर 2018 रोजी घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल 22 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 15 ते 17 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात आता बदल करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 6 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
दरम्यान, 15 ऑक्टोबर रोजी होणारी मुलाखती दि. 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर दि. 16 ऑक्टोबर रोजी होणारी मुलाखती दि. 19 ऑक्टोबरला होईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त अन्य उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वी निर्धारित केलेल्या तारखेस होणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
खासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर