महसूल विभाग अंतर्गत सहायक (लिपिक) पदभरतीचे मागणीपत्र जाहीर – MPSC Mahsul Vibhag Lipik Bharti 2023

महसूल विभाग अंतर्गत सहायक (लिपिक) पदभरतीचे मागणीपत्र जाहीर

MPSC Mahsul Vibhag Lipik Bharti 2023 – महसूल विभाग अंतर्गत सहायक (लिपिक) पदभरतीचे मागणीपत्र जाहीर झाले आहे. या परिपत्रकानुसार विभागीय आयुक्तांकडून रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. तसेच या परिपत्रकावरून असं समजते कि मागील अपडेट नुसार महसूल विभाग लिपिक भरती २०२२ हि MPSC आयोगाद्वारे घेण्यात येणार आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावर ६ डिसेंबर २०२२ हि तारीख नमूद केली आहे. 

MPSC Mahsul Vibhag Lipik Bharti 2023

Mahsul Vibhga GR 2

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या संदर्भातील पुढील माहिती प्रकाशित झाल्यावर आम्ही महाभरतीवर अपडेट जाहीर करु.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड