लिपिक टंकलेखक ची अंतिम उत्तरतालिका जाहीर- MPSC Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: The first answer sheet of the “Maharashtra Group-C Services (Main) Examination – 2022 Paper No-2 (Independent Paper Clerk Typist)” conducted on February 11, 2023 by the Maharashtra Public Service Commission was published on the website of the Commission for the information of the candidates. Students can download MPSC Group C Clerk Typist Final Answer Key form below link:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित ‘जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 लिपिक टंकलेखक ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. हि परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Group C Mains Paper 2 Final Answer Key
MPSC Group C Mains Final Answer Key 2022 |
|
Category | Result |
Exam | MPSC Group C Mains Exam Paper 2 |
Posts |
|
Exam Date | February 11, 2023 |
Official Final Answer Key Date | March 23, 2023 |
MPSC Group C Answer Key 2022 | Released |
Official Website | www.mpsc.gov.in. |
Download MPSC Clerk Typist Mains Paper 2 Final Answer Key
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF – ‘Maharashtra Group-C Services (Main) Examination 2022, Paper no. 2 (Independent Paper Secondary Inspector)’ Competitive Examination – Objective Type Question Paper First Answer Sheet has been published on the Commission’s website https://mpsc.gov.in. If the candidates appearing for the present examination want to submit objections on the answer sheet, they must submit objections only through online mode and by paying the prescribed fee. The facility to submit objections regarding the answer sheet will continue till 23.59 hrs on 08th March 2023.
Maharashtra Group-A Services (Main) Examination – 2022 Paper No. 2 (Independent Paper Secondary Inspector)” or the first answer sheet of the examination held on 25th February, 2023 by the Maharashtra Public Service Commission has been published on the website of the Commission for the information of the candidates. If the candidates have to act in respect of the Sadar Answer Table, they should get it done by the Commission on November 17, 2021 and July 1, 2022, through the online method as per the merit list published at the indicated site.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित ‘महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा २०२२, पेपर क्र. २ ( स्वतंत्र पेपर दुय्यम निरीक्षक)’ ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. हि परीक्षा २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ पेपर क्रमांक- २ (स्वतंत्र पेपर दुय्यम निरीक्षक ) ” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.
२. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक ०८ मार्च, २०२३ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकर्तीचीच दखल घेतली जाईल.
MPSC Group C Mains Paper 2 Answer Key
MPSC Group C Mains Answer Key 2022 |
|
Category | Result |
Exam | MPSC Group C Mains Exam Paper 2 |
Posts |
|
Exam Date | February 25, 2023 |
Official Final Answer Key Date | March 3, 2023 |
MPSC Group C Answer Key 2022 | Released |
Official Website | www.mpsc.gov.in. |
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा २०२२, पेपर क्र. २ ( स्वतंत्र पेपर दुय्यम निरीक्षक)’ या स्पर्धा परीक्षेच्या – वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
- प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
- विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
- ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००- १२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support- [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
How to download MPSC Group C Answer Key 2022 | MPSC गट क मुख्य परीक्षा उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी
How to download MPSC Group C Answer Key 2022: All candidates can use the direct link given above or follow the steps below to download the MPSC Group C Answer Key 2022.
- MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- Candidate Information वर जाऊन Answer Key of Examination वर क्लिक करा.
- तिथून MPSC Group C Paper 2 Answer key 2022 डाउनलोड करा.
MPSC Group C Paper 2 Answer Key
Sub Inspector Answer KeyMPSC Technical Answer Key 2022 Download PDF
MPSC Technical Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Answer Key. Click on the below link to download the answer sheet.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. हि परीक्षा १७ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Group-C Paper 1 Answer Key. Click on the below link to download the answer sheet.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा 2022 पेपर क्रमांक – 1 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3UVatw1
Previous Update –
MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2022 – अंतिम उत्तरतालिका
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Group-C Services Combined (Pre) Exam 2022 Answer Sheet. Click on the below link to download the answer sheet.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा – २०२२ “या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3HetYwG
MPSC Group C Main Exam Answer Key 2022
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission has declared Maharashtra Group C Main Exam 2021 (Technical Assistant) Final Answer Key. Click on the below link to download the Answer Sheet.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 (स्वतंत्र पेपर – तांत्रिक सहाय्यक) ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
MPSC Group C Exam 2021 Answer Key
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १० सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर – तांत्रिक सहायक) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic ) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
उत्तरतालिका डाउनलोड करा – http://bit.ly/3AEN1vF
Previos Update –
MPSC महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा 2022 अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करा – MPSC Group C Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Group C Main Exam 2022 Final answer key. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर लिपिक टंकलेखक) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
MPSC Group C Mains Answer Key 2022
उत्तरतालिका डाउनलोड करा – http://bit.ly/3i18SqN
MPSC Group C Mains Answer Key
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Group C Combined Pre Exam 2022 First answer key. Candidates can submit their objections before the 17th of November 2022. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२” [लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), कर सहायक, तांत्रिक सहायक (विमा संचालनालय) व उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय), गट-क] या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
- प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
- विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3fKITTR
Previous Post –
MPSC महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा 2021 सुधारित उत्तरतालिका डाउनलोड करा
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Group-C Services (Main) Exam 2021 Paper no. 2 (Joint Paper) revised answer key. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2021 पेपर क्र. 1 (संयुक्त पेपर) ची सुधारित उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
MPSC MPSC Group C Revised Answer Key 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा -२०२१ पेपर क्रमांक-१ | (संयुक्त पेपर) ” या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
सुधारित उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3U3MFXb
Previous Update –
MPSC महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा 2021 प्रथम उत्तरतालिका डाउनलोड करा
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Group-C Services (Main) Exam 2021 Paper no. 2 (Independent Paper – Industry Inspector) first answer key. Click on the below link to download the answer key.
MPSC Group C Answer Key 2022 Out
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2021 पेपर क्र. 2 (स्वतंत्र पेपर – उद्योग निरीक्षक) ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १७ सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा -२०२१ पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर – उद्योग निरीक्षक) “या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.
MPSC Group C Mains Answer Key 2022 PDF
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3RNxNKF
MPSC महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा 2021 तांत्रिक सहाय्यक प्रथम उत्तरतालिका डाउनलोड करा – MPSC Group C Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Group-C Services (Main) Exam 2021 Paper no. 2 (Independent Paper – Technical Assistant) first answer key. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2021 पेपर क्र. 2 (स्वतंत्र पेपर – तांत्रिक सहाय्यक) ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १० सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१, पेपर क्र. २ (स्वतंत्र पेपर – तांत्रिक सहायक)’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे. विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
नोटीस – https://bit.ly/3rgKByr
उत्तरतालिका डाउनलोड करा – https://bit.ly/3CipsKo
MPSC Group C Main Exam 2021 First Answer Key Download
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Group-C Services (Main) Exam 2021 First Answer Key. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २७ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा -२०२१ पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर – कर सहायक) “या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.
विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १३ सप्टेंबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3ezCDx4
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF
MPSC Group C Answer Key 2022 Download PDF: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Group-C Services (Main) Exam 2021 First Answer Key. Click on the below link to download the answer key.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा -२०२१ पेपर क्रमांक-२ (स्वतंत्र पेपर – दुय्यम निरीक्षक) “या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात.
विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक ०७ सप्टेंबर, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3QicbVZ
MPSC गट-क मुख्य परीक्षा 2021-2 लिपिक टंकलेखक आन्सर कि डाउनलोड करा-
MPSC Written Examination was conducted on 13th August 2022 in all over Maharashtra, The answer key of this Paper is published now. The candidates can Download the Answer Key From the following given link.
जा.क्र.58/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 लिपिक टंकलेखक या परीक्षेची प्रथम उत्तरतालिकाखालील लिंक वर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता वेबलिंक सुरु करण्यात येत आहे.
डाउनलोड PDF Answer Key
Table of Contents
Ans Key Out