MPSC Group B मुख्य परीक्षा 2022 – पोलीस उपनिरीक्षक गुण, स्कॅन उत्तरपत्रिका प्रकाशित!- MPSC Group B Answer Key 2022 Download

जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 – पोलीस उपनिरीक्षक – गुण, स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देन्यात आले आहेत तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC Group B Answer Sheet 2025

 

 

MPSC Group B Answer Key 2022 Download – The answer keys for the examination conducted for Medical Officer, Group-B cadre have been published on the commission’s website.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जा.क्र. 070/2022, 071/2022, 072/2022 वैद्यकीय अधिकारी, गट-ब संवर्गाकरीता आयोजित चाळणी परीक्षेची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

डाउनलोड करा

 


MPSC Group B Answer Key 2022 Download – MPSC Duyyam Seva Rajya Kar Nirikshak Exam Group B Answer Key 2022 is published now. This Exam was carried on 24th July 2022. Candidates can Downlow the Answer key from given link.

जाहिरात क्रमांक 50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021- राज्यकर निरीक्षक पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

 

Download Answer key PDF


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड