MPSC वन सेवा भरती २०१९

MPSC Forest Service Recruitment 2019


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग वन सेवा भरती येथे सहायक वन संरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत  आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक वन संरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • फीस
    • अमागास वर्गीय प्रवर्गासाठी -रु. ५२४/-
    • मागास वर्गीय प्रवर्गासाठी – रु. ३२४/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.