महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा भरती जाहिरात प्रकाशित; आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु! | MPSC Engineering Services Bharti 2024

MPSC Engineering Services Bharti 2024

MPSC Engineering Services Bharti 2024

MPSC Engineering Services Bharti 2024: Maharashtra Public Service Commission has invited application for the posts of “Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam – 2024 Civil Engineering Services Exam”. Maharashtra Public Service Commission Engineering Services is going to recruit interested and eligible candidates to fill 45 vacancies are available. Eligible candidates apply online before the last date. Applications will start from 09th of May 2024. Also, the last date to apply is 24th of May  2024. For more details about MPSC Engineering Services Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी” पदांच्या एकूण ४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ०९ मे  २०२४ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे. MPSC स्थापत्य अभियांत्रिकी मागील वर्षीचे कट ऑफ येथे तपासा  तसेच या भरतीचे अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप येथे बघा !! महाराष्ट्र लोकसेवा आयोग Free Mock Test साठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी २०२४/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अनुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीकरीता लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक ०६ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे :-

 

  • पदाचे नावमहाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी
  • पदसंख्या४५  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. ५४४/-
    • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग – रु. ३४४/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख०९ मे  २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२४ मे २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Civil Services Joint Prelims Exam Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी ४५ पदे

MPSC Nagari Seva Civil Engineering Prelims Exam Vacancy 2024

MPSC Nagari Seva Civil Engineering Prelims Exam Vacancy 2024

Educational Qualification For Civil Services Joint Prelims Exam Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ स्थापत्य अभियांत्रिकी

(१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/ (४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेतः-
(अ) B.E./B. Tech. (Civil and Water Management)
(क) B.E./ B. Tech. (Structural)
४ मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
(ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
(5)B.E./B. Tech. (Construction Engineering/Technology)
५ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
६ आंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.

MPSC Civil Engineering Services Exam Prelims Exam Jobs 2024 – Age Criteria 

MPSC Engineering Services Bharti 2024

How To Apply For MPSC Civil Engineering Services Prelims Exam Online Application 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
  • अर्ज ०९ मे  २०२४ पासून सुरु होतील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२४ आहे.
  • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Civil Engineering Services Exam Bharti 2024

महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा डाउनलोड करा 
PDF जाहिरात https://shorturl.at/hnpBZ
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज ०९ मे  २०२४ पासून सुरु) https://mpsconline.gov.in/
✅ अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/

 

The recruitment notification has been declared from the MPSC Engineering Services for interested and eligible candidates. Online applications are invited for the Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam – 2024 Civil Engineering Services Exam posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Engineering Services Recruitment 2024. MPSC Engineering Services Online Application is started form 25th of January 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given MPSC Engineering Services Bharti Registration Link. For more details about MPSC Bharti 2024 Details, MPSC Civil Services Joint Prelims Exam Bharti 2024, MPSC Engineering Services Recruitment 2024 visit our website www.MahaBharti.in.

MPSC Civil Engineering Services Exam Bharti 2024 Details

Name of Department Maharashtra Public Service Commission
Recruitment Details MPSC Civil  Engineering Services Recruitment 2024
Name of Posts Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam
Job Location Maharashtra
✍Application Mode Online
Official WebSite https://mpsc.gov.in/

Educational Qualification For MPSC Civil Engineering Services Prelims Exam Bharti 2024

Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam

(1) Degree in Civil Engineering from a recognized University or equivalent qualification declared as equivalent by the Government of Maharashtra.
(2) As per Government Decision, Department of Higher and Technical Education, No. Sankirna-2013/ (45/13)/Part-1/Tanshi-2, dated 18th October, 2016, the following educational qualifications are equivalent to Civil Engineering degree course:-
(a) B.E./B. Tech. (Civil and Water Management)
(c) B.E./ B.Tech. (Structural)
4 Knowledge of Marathi language required.
(b) B.E. / B. Tech. (Civil and Environmental)
(5)B.E./B. Tech. (Construction Engineering/Technology)
5 Candidates appearing in the final year examination of the degree will be eligible for admission to the preliminary examination, but if qualified for admission to the main examination, it will be mandatory to pass the degree examination before the last date of submission of necessary information and examination fee in the prescribed manner for admission to the main examination.
6 Degree holder requiring practical work experience in internship or workshop should have fulfilled the condition regarding educational qualification by the prescribed date of receipt of information/application for main examination.

Age Criteria MPSC Civil Engineering Services Recruitment 2024

Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam 18 to 45 Years

Salary Details For MPSC Civil Services Joint Prelims Exam Job 2024

Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam

Application Fee For MPSC Civil Engineering Services Vacancy 2024

Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam No Application Fee required

MPSC Civil Engineering Vacancy Details

Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam 45

All Important Dates Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

⏰Last Date  24th of May 2024

MPSC Civil Services Bharti 2024 Important Links

Advertisement READ PDF
???? MPSC Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. एमपीएससी लास्ट डेट किती वेळ ऑनलाईन अर्ज करण्याची

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड