महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २१७ पदांची भरती

MPSC Engineering Services Bharti 2020


MPSC Engineering Services Recruitment 2020 – Application Details

MPSC Engineering Services Bharti 2020 : Maharashtra Public Service Commission is invites online application for the “Assistant Executive Engineer, Assistant Engineer” Posts. There are total 217 vacancies available to be filled. Interested and eligible candidates can submit your application to the given link before 7th April 2020. Further details are given below.

MPSC Engineering Services Bharti 2020  : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२० करिता सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता पदांच्या एकूण २१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

कोरोना मुळे MPSC ५ एप्रिल परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी 

 • पदाचे नाव – सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता
 • पद संख्या – २१७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असावी.
 • फीस 
  • आमागास प्रवर्ग – रु. ३७४/-
  • मागास व अनाथ प्रवर्ग – रु. २७४/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ मार्च २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in
रिक्त पदांचा तपशील – MPSC Engineering Services Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
सहायक कार्यकारी अभियंता५६
सहायक अभियंता१६१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/33vOcfd
ऑनलाईन अर्ज करा : https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
 1. एमपीएससी लास्ट डेट किती वेळ ऑनलाईन अर्ज करण्याची

Leave A Reply

Your email address will not be published.