उत्तरतालिका प्रकाशित – MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 पोलीस उप निरीक्षक पेपर 2 | MPSC Duyyam Seva Answer Key 2022

MPSC Duyyam Seva Answer Key 2023

MPSC Duyyam Seva Answer Sheet 2023

MPSC Duyyam Seva Answer Key 2023: The first answer sheet of the “Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group-B Main Examination-2022 Paper No. – 2 Police Sub-Inspector” examination conducted on October 29, 2023 by the Maharashtra Public Service Commission was published on the website of the Commission for the information of the candidates. In this regard, taking into consideration the objections submitted online by the candidates with authentic explanations, as well as the feedback of experts, the commission has revised the answer sheet. Answers in this answer sheet will be considered final. Please note that representations in this regard will not be considered and no correspondence will be entered into

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ पेपर क्रमांक – २ पोलीस उप निरीक्षक” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Download MPSC Duyyam Seva Group C Paper 2 PSI Answer Key

MPSC Duyyam Seva Final Answer Key 2022 – 2023

जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2,सहायक कक्ष अधिकारी – पेपर क्रमांक 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण PDF डाउनलोड करू शकता.

Download Answer Key PDF
Download Answer Key PDF(सहायक कक्ष अधिकारी )

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Download Now

 


जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

 

 


 

MPSC Duyyam Seva Answer Key 2023:The first answer key of Maharashtra Secondary Services Non-Gazetted Main Examination 2022-Paper 1 has been published on the website of the Commission. Also, a weblink is being made available till October 11, 2023 to file objections to the answer sheet.

 

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.11 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

 


MPSC Duyyam Seva Answer Key 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the Maharashtra Secondary Services Group-B Combined (Pre) Exam 2022 final answer key. Click on the below link to download the answer sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब संयुक्त (पूर्व) परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) स्पर्धा परीक्षा – २०२२ ” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

उत्तरतालिका डाउनलोड करा – http://bit.ly/3Vn7uh2

Maharashtra Secondary Services First Answer Key 

 Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the ‘Maharashtra Secondary Services, Group-B (Non-Gazetted) (Main) Examination – 2020, Paper no. 2 (State Tax Inspector)’ Final Answer Key. Candidates can  download Final Duyyam Seva Mains Answer Key. Click on the below link to download the answer sheet.

 अंतिम उत्तरतालिका प्रकाशित – MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पेपर क्रमांक 2 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२०, पेपर क्र. २ (राज्य कर निरीक्षक/ सहाय्यक कक्ष अधिकारी)’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक पेपर 2 व जा. क्र.262/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

MPSC Maharashtra Secondary Services Mains Answer Key 2022

उत्तरतालिका राज्य कर निरीक्षक – https://bit.ly/3gu10xv
उत्तरतालिका सहाय्यक कक्ष अधिकारी – https://bit.ly/3yYBbff

MPSC Duyyam Seva Answer Key 2022: Maharashtra Public Service Commission has declared the Maharashtra Secondary Services Group-B (Non-Gazetted) (Main) Exam 2021 Revised Answer Sheet. Click on the below link to download the Answer Sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021 ची सुधारित उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ पेपर क्र. २”(सहायक कक्ष अधिकारी) या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

उत्तरतालिका डाउनलोड करा – http://bit.ly/3O7DNha

Previous Post –

उत्तरतालिका प्रकाशित – MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पेपर क्रमांक 2 |

MPSC Duyyam Seva Answer Key 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has declared the ‘Maharashtra Secondary Services, Group-B (Non-Gazetted) (Main) Examination – 2020, Paper no. 2 (State Tax Inspector)’ First Answer Key. Candidates can submit their objections before the 25th of October 2022. Click on the below link to download the answer sheet.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १५ & १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी आयोजित ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा – २०२०, पेपर क्र. २ (राज्य कर निरीक्षक/ सहाय्यक कक्ष अधिकारी)’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC Maharashtra Secondary Services Mains Answer Key 2022

सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MPSC Duyyam Seva Answer Key 2022

MPSC Duyyam Seva (Sub-ordinate Services) Exam Answer Key

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक
    आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

उत्तरतालिका राज्य कर निरीक्षक – https://bit.ly/3gu10xv
उत्तरतालिका सहाय्यक कक्ष अधिकारी – https://bit.ly/3yYBbff

Previous Update –

उत्तरतालिका प्रकाशित MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 MPSC Duyyam Seva Answer Key 2022

MPSC Duyyam Seva Answer Key 2022 Download PDF of 17 July 2022 Examination is given for downloading. Candidates can Download the PDF from given link. 

 

 

जाहिरात क्रमांक 49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/6016


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड