MPSC न्यायाधीश मुख्य परीक्षा 2019

MPSC Civil Judge Main Exam 2019 Postponed


महाराष्ट्र लोसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग मुख्य परीक्षा २०१९ आयोजित केलेली होती. परंतु महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापूर निमार्ण झालेल्या असाधारण नैसर्गिक परिस्थितीच्या कारणामुळे जाहीर केलेल्या परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला  आहे.

स्पर्धा परीक्षेची आयोजित केलील दिनांक १८ ऑगस्ट २०१९ होती. परीक्षेच्या दिनांकात सुधार करून १ सप्टेंबर २०१९ करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीकरिता जाहिरात वाचा.

जाहिरात

 Leave A Reply

Your email address will not be published.