MPSC दिवाणी न्यायाधीश मुलाखतीच्या वेळेतील बदलासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक
MPSC Civil Judge Interview Time Table
MPSC Civil Judge Interview Time Table
MPSC Civil Judge Interview Time Table: The result of Civil Judge Junior Level and Magistrate First Class Main Examination – 2021 conducted by Maharashtra Public Service Commission on July 02, 2022 has been published on the Commission’s website on November 01, 2022. According to the said result, the interviews of the qualified candidates will be conducted at the head office of the Commission from 09th January, 2023 to 13th January 2023 and 16th, 17th January, 2023.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०२ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधी कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा – २०२१ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक ०१ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर निकालानुसार अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात दिनांक ०९ जानेवारी, २०२३ ते १३ जानेवारी, २०२३ व १६, १७ जानेवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC Civil Judge Interview Time Table 2023
प्रस्तुत पदाचा मुलाखत कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर, २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. मुलाखत कार्यक्रमानुसार मुलाखतीकरीता उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ९.०० वा नमूद करण्यात आली आहे. तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मुलाखतीकरीता उपस्थित राहण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळेनुसार उमेदवारांनी दुपारी १२.१५ वा. उपस्थित रहावे.
अधिकच्या माहितीकरिता मूळ जाहिरात वाचावी.
मुलाखतीच्या वेळेतील बदलासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक
Table of Contents