महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेतील पदभरतीसाठी २७ जुलैपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार!! | MPSC Bharti 2026

MPSC Bharti 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) शासन सेवेतील पदभरतीसाठी वैध प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा प्रमाणपत्रे, कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार २७ जुलैपर्यंत उमेदवारांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, या मुदतीत कागदपत्रे सादर न केलेल्या उमेदवारांचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ अपलोड केलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MPSC Bharti 2026

सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लेखी परीक्षेत ९६ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला मुलाखतीत एक गुण कमी मिळताच घरी पाठवले गेले. मात्र लेखी परीक्षेत कमी गुण मिळवणारा उमेदवार मुलाखतीत अवघे ४६ गुण मिळूनही पात्र ठरला. सहाय्यक संचालक (माहिती) भरती प्रक्रियेत हा प्रकार उघड झाला आहे. केवळ चुकीच्या निवड पद्धतीमुळे गुणवंत उमेदवारांचे सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

एमपीएससीच्या निवड प्रक्रियेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकार आणि एमपीएससीने निवडीच्या निकष आणि नियमांतील अन्याय दूर करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. राज्यसेवा परीक्षांमध्ये लेखी व मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याच धर्तीवर एकूण गुणांचा विचार व्हावा, असे काही उमेदवारांचे म्हणणे आहे.


Previous Posts:

MPSC Bharti 2026

MPSC Bharti 2026: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Retired Deputy Secretary, Under Secretary/Section Officer, Assistant Section Officer, Higher Grade Stenographer/Lower Grade Stenographer”. There are 13 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last date. Last date to apply is 3rd June 2026. More details are as follows about MPSC Bharti 2026, MPSC Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “सेवानिवृत्त उप सचिव, अवर सचिव/ कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक” पदाच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026

  • पदाचे नाव सेवानिवृत्त उप सचिव, अवर सचिव/ कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक
  • पदसंख्या13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • वयोमर्यादा – ६५ वर्षे 
  • अर्ज पद्धती ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) 
  • ई-मेल पत्ताso-establishment@mpsc.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

MPSC Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त उप सचिव03
अवर सचिव/ कक्ष अधिकारी03
सहायक कक्ष अधिकारी04
उच्चश्रेणी लघुलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक03

How To Apply For Maharashtra Public Service Commission Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/qqODa
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/


MPSC Bharti 2026

MPSC Bharti 2026: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Counselor”. There are various vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 08th June 2026. More details are as follows about MPSC Bharti 2026, MPSC Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “समुपदेशक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2026

  • पदाचे नाव समुपदेशक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • अर्ज पद्धती ऑफलाईन 
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

Educational Qualification For MPSC Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशकमा. सवोच्च न्यायालय येथील दिवाणी/सेवाविषयक वकिली व्यवसायाचा अनुभव आवश्यक आहे.

How To Apply For Maharashtra Public Service Commission Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/08Ee0
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

 


MPSC Bharti Update 2026

उत्तरपत्रिकेत चारऐवजी पाच पर्याय आणि उत्तरपत्रिकेची दोन भागांत विभागणी, असे महत्त्वपूर्ण बदल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांबाबत केले आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, हे नवीन बदल १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू होणार आहेत.

आयोगाने म्हटले आहे की, मूळ उत्तरपत्रिका दोन भागांत विभागली जाईल. ती भाग-१ आणि भाग-२ अशी असेल. पहिला भाग हा उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी असेल. दुसऱ्या भागामध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय सांकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी यासारखा वैयक्तिक तपशील असेल.
परीक्षा संपल्यानंतर समवेक्षक उत्तरपत्रिकेतील भाग-१ आणि भाग-२ वेगळे करतील. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता राखली जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
उमेदवारांचा बैठक क्रमांक आता ८ अक्षरीऐवजी ७ अंकी असेल. विशेष म्हणजे, हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे .

तर पाचवा पर्याय अनिवार्य
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता उत्तरपत्रिकेवर चारऐवजी पाच पर्याय असतील. उमेदवाराला एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, तर त्याला पाचवा पर्याय निवडणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नासाठी पाचपैकी एक तरी वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. उमेदवाराने पाचपैकी एकही वर्तुळ रंगवले नाही, तर त्या प्रश्नासाठी २५ टक्के (१/४) गुण वजा केले जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे


 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड