MPSC परिक्षेबाबत मागणी, लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा

MPSC Age limit Benefit Corona 2020

MPSC Age limit Benefit Corona 2020 – सध्या MPSC सर्वच परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यातील कोरोनाचं संक्रमण वाढतच राहिल्यास परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षेसाठी वयाची शेवटची मुदत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळं भितीचं वातावरण पसरल्याचं पहायला मिळतंय.

वयाची मुदत संपणाऱ्या उमेदवारांना पुढील वर्षी एमपीएससीच्या परीक्षांना बसू देण्यात यावं. अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. कोरोनाचा फटका वयाची मुदत संपणाऱ्या उमेदवारांना बसता कामा नये, असं मत त्यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे.

MPSC Age Limit Supriya Sule
MPSC Age Limit Supriya Sule
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय, “कोरोनाच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत यावर्षी सरकारी नोकरभरती होणार नाही अशी स्थिती आहे. याचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्या व यावर्षी वयाची मुदत संपणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे. यामुळे अनेक पात्र व लायक उमेदवार शासनाच्या सेवेत येऊ शकणार नाहीत.  शिवाय त्यांचे श्रम वाया जातील.”




16 April Update – वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार का हा सध्या मोठा प्रश्न बऱ्याच विद्यार्थाना पडला आहे. या संदर्भातील विस्तृत बातमी आज दैनिक प्रभात आणि ABP माझा वर प्रकाशित झालेली आहे. एमपीएससीची परीक्षा तात्पुरती स्थगित, परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढण्याबाबत चर्चा होणार, मंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. खाली त्या संदर्भातील पूर्ण तपशील देत आहो. पुढील अपडेट्स आम्ही लवकरच www.mahabharti.in वर प्रकाशित करूच. हि बातमी आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका. तसेच MPSC चे उपयुक्त संभाव्य प्रश्नसंच सोडवण्यासाठी लिंक  : https://mahabharti.in/mpsc-question-papers/


Because of CORONA Delay all MPSC Examination are now Postponed. But due to this the candidates on the Edge of Age Limit are worried about their future. The Details about this are given in Following article which is published in Prabhat Paper dated on 14th April 2020.
MPSC Age limit Benefit Corona 2020



 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Anjali shinde says

    Negative marking cancel kara mapsc chya exam madhe

  2. Bahiram somnath balu says

    Deyar sir mpsc chya exam hotil ki ?nahi

  3. Vignesh Malayya Nasani says

    Police Bharti cha pn nirnay ga sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड