MNEC कन्सल्टंट्स प्रा.लि. नागपूर भरती २०१९
MNEC Consultants PVt Ltd Nagpur Bharti 2019
MNEC कन्सल्टंट्स प्रा.लि. नागपूर येथे सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, अभियंता, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवरानी मुलाखतीसाठी उपथित राहावे. मुलाखतीची तारीख २० ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, अभियंता, रिसेप्शनिस्ट.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – MNEC कन्सल्टंट्स प्रा.लि., पहिला मजला, प्रतिभा संकुल, अलंकार सिनेमाशेजारी, धरमपेठ नागपूर – १०
- मुलाखतीची तारीख – २० ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० ते ३.०० पर्यंत)
- मो नं – ९८८१७३६८१३
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App