Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MMRDA मुंबई भरती २०२०

MMRDA Mumbai Recruitment 2020

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड येथे संचालक (ऑपरेशन) पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२० आहे.

MMRDA भरती २०२० – ४ जागा

  • पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन)
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्तीऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – dam3@mailmmrda.maharashtra.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानिदेशक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉरपोरेशन लिमिटेड, नामट्री बिल्डिंग, न्यू एमएमआरडीए प्रशासनिक भवन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख५ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SF5otP
अधिकृत वेबसाईट : https://mmrda.maharashtra.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड