मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२०

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे उप नगररचनाकार, उप अभियंता, आर्किटेक्ट, लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता – II, उप लेखापाल पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – उप नगररचनाकार, उप अभियंता, आर्किटेक्ट, लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता – II, उप लेखापाल
  • पद संख्या १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १० डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईटwww.mmrcl.com


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप