महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | MMGPA Bharti 2025

MMGPA Recruitment 2025

MMGPA Bharti 2025

MMGPA Bharti 2025: MMGPA Mumbai (Maharashtra Medical Goods Procurement Authority, Mumbai), has published the notification for the Post of “Legal consultant”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 20th of July 2025. For more details about MMGPA Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई अंतर्गत विधी सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविधी सल्लागार
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 45 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई आरोग्य भवन, १ ला मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई-०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जुलै 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mmgpa.maharashtra.gov.in/

MMGPA Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
विधी सल्लागार 01

Educational Qualification For MMGPA Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सल्लागार उमेदवार हा वैध मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा पदवीधर असावा व सनदधारक असावा.

Salary Details For MMGPA Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी सल्लागार ठोक मानधन ४०,०००/- दरमहा

How To Apply For Maharashtra Medical Goods Procurement Authority Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mmgpa.maharashtra.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/zCg23
✅ अधिकृत वेबसाईट
https://mmgpa.maharashtra.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड